लाडकी बहिण योजना हि तिन्ही पक्षाच्या सरकारने आणली माननीय मुख्यमंत्री नि पुढाकार घेतला कुठल्या हि सरकार मध्ये कुठली योजना आली तरी मुख्यमंत्री यांना श्रेय त्याच असत. आणि तिन्ही पक्ष अप आपल्या प्रमाणे प्रचार करतात पण लाडक्या बहिण योजने खर श्रेय जर कोणाला असेल तर आमचे बहिणींनी आहे. ज्यांच्या करता हि योजना आम्ही त्या ठिकाणी आणली श्रेयं वादाची लादाय बिलकुल नाही या ठिकाणी या योजनेच जस्तीत जास्त प्रचार व्हाह या द्र्ष्ठीने तिन्ही पक्ष पर्यंत करतात.
मंत्री मंडळात कुठला हि राडा झाला नाही दादाच्या वाक्य मुले अस एकण्यात आल दादा चा वादा मंत्री मान्दाल्त निश्चित ज्या वेळेला चर्चा झाली याच ब्रान्दिंग कस कार्यच त्यावेळे चर्चे मध्ये हा विषय आला कि वेग वेगळे पक्ष पद्धतीने करतात तर बाबा आपल कॉम्मेण ब्रान्दिंग झाल पाहिजे जरी पक्षने पक्ष आपले आहेत ते लावत असतान तिघांचे होण्दिंग सारखा संदेश गेला पाहिजे याच्यावर चर्चा झाली
अस वाटत कि तिन्ही पक्ष शिंदेचा हि पक्ष दादा पक्ष असो दादांनी तर श्रेय घेण्यास खूप आघडी घेतली तर अस वाटट कि लाडकी बहिण आहे कोणाची
लाडकी बहिण मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मुख्यमंत्री सरकारचे प्रमुख असतात त्या सरकारचे आम्ही सगळे घटक आहोत त्यांना आमच्या सगळ्याची लाडकी बहिण आहे. मग मोठा भू कोण आहे ह्या लाडक्या बहिणीचा नाही बहिणीं कोण मोठा कोण लहान याच्या शी घेण देन नाही बहिनिनया गोष्ठीचा आनंद आहे आपल्या भावांनीआपल्याला लक्षत ठेवल किमान राखी असेल भाऊबीज असेल काहीना काही ओवालिनी स्वरुपात भावानि आपल्याला दिल याच्यावर आमच्या बहिणी खुष आहेत.वेग वेगळ्या योजना चाललेल्या आहेत लाडक्या बहिण योजनेला फोकस जास्त मिळतोय कारण त्याच्या मध्ये मोठ्या प्रमाणत इंवळ मेंट म्हणजे आज पण बघितल तर राज्याच्या ऐकून लोक संख्या च्या ५० टक्के घातक असलेल्या महिला हि योजना लागू झाल्या मुले त्याच्या त्र्क्षण आपल्याला मोठ्या प्रमाणत पाहण्यात मिळत आहेत.
अशा अनेक योजना सुरु केल्या आहे मुली करीत मोफत शिक्षन आम्ही सुरु केली आहे, मी कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आता त्या योजनेत जवळ पास दिड लाख लोकांना नौकर्या आम्ही दिल्या कार्य्प्रशिन्नाच्या आणि दहा लाख पर्यंत चालू आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे कि शेती शेतकर्यान करता एक रुपया पिक विमा योजना आणि जवळ जवळ १५ हजार कोटी रुपये शेतकर्यान मद्दत पोटी केली आहे आणि आता खरीपाचा हंगामात कपूर आणि सोयाबीन या दोन्हीचे दर कमी असल्यामुळे त्याला आम्ही जे भावांतर योजना होती त्याचे पैसे शेतकर्यांना पाच हजार रुपये हेक्टरी देन कपूस आणि सोयाबीन या शेतकर्यान देयला सुरु केल आहे.
दुधाचा जो शेतकारी आहे त्याला पाच रुपये आणि बुक्ती करिता दोन रुपये सात रुप्प्ये आम्ही त्यांनी दिले एका लिटर मागे अनुदान देत आहोत त्यामुळे सगळ्या घटका करिता आमचे काम चालू आहे एका गोष्ठीचा उलेख केला पाहिजे कारण एक काम आमच्या सरकारने खूप काम अस केल शेतकऱ्याला दिवसाला वीज देता आली पाहिजे म्हणून आपण मुख्यमंत्री सौर उर्जा वाहीन योजना सुरु केली आहे आणि हा देशात ला रेकॉक्द आहे. केवळ दीड वर्ष मध्ये १२ हजार मेघvyat काम आम्ही सुरु केल जे अठरा महिन्य्हा आम्ही पूर्ण करू उरलेले चार
महा युतीत दादा नकोसे झाले का
जे स्त्देमेंत आहेत आहे अतिशय चुकीचे स्तेमेंत आहेत आणि एक प्रकारे असे बेलन करून आपल्या पक्षाला हि आपण खड्यात टाकत आहोत आणि महायुतीला कमजोर करतोत त्यमुळे आम्ही आता निर्णय घेतलेला आहे तीन पक्षाचे तीन अधिकृत प्रवता घोषित करतोत ते बोलतील तेच अधिक्र्त असणार आहे बघा अप आपल्या ठिकाणी मतदार संघन मधी स्पर्धा असते .काही मतदार संघ असे आहेत जे अंगच्या वेल्स आम्ही कमी मतांनी हरलो राष्ट्रवादी आली तिथल्या आपल्या कार्यकरता हि जागा मिळाली पाहिजे आम्ही ५०० मतांनी हरलो होतो त्याच्या आधी आम्ही दोन दा जीक्लो त्यांना वतन साहजिक असे सेनेचे वाटत असेल त्यात्न काही कोणी काही बोलत रत त्ये त्याच वाय्तिक असेल पक्षाचा आणि त्याचा काही संबंध नाही
आमची आणि शिवसेनेची युती हि पहिलीच होती तरीही मतदर संघा मध्ये जिथे शिवसेना लढते आमच्या लोकांना वाटायचे हि युती आहे तर आपल्याल चान्च्स मिळणार नाही त्यांच्या लोकांना वाटायचा शेवटी पक्ष ठरवतो