आम्ही जे असणारे सोसलं इंजिनिअरी करतो ते एका बाजूला आदीवाशी जेवडे समूह आहे तेव्हन एकत्र करतोत आणि बर्या पैकी यश आला मी म्हणेल येत्या एक दोन आठवड्या मध्ये सगळेच अदिवशी येऊन निवडणुका लढतील अस ते जाहीर करतील दुसऱ्या बाजूस जे आहेत ते जरांगे पाटील जी मागणी आहे obc कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्या त्यामुळे जिल्ह्य जिल्ह्य असणारा obc संघटन आहे ते आम्ही उभ करतोत आणि त्यांच्या बरोबर बसून हे नव्या सामाजिक युतीतून राजकारण असा असणार आम्ही सुरुवात करत आहोत
बदला पुरची घटना ह्या मध्ये सरकार पूर्ण पणे आरोपीला वाचवण्याचा पर्यंत करत आहे दुर्दीवाने मी अस म्हणेल जुन्या पाध्ध्तीच असणार नियम bjp च्या काळात पुन्हा लागतोय तो म्हणजे आरोपी ब्राम्हण आहे म्हणून rrs त्याला पकडू देत न्हाई याचा खुलासा rrs ने करावा मोहन भागवत यांनी करावा त्यांनी इशुज केलेत का एका बाजूला एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही अरेस्ट करणार आणि दुस्त्या बाजूला rrs चा दबाव आहे त्यांना पकडू नका म्हणून याचा खुलासा मोहन भागवतांनी करावा.
rrs आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही साले खोटारडे आहे,एक नंबरचे खोटारडे आहेत मतलबी आहेत येव्ह्ड मी म्हणेल सुप्रीम cort मध्ये अफिदेवीत यांनी दाखल केल कि आम्ही जात निहाय जन्गणं करू शकत नाही ते अफिदेविद विद्रोन न करता लोकांना असणार भूल ठप द्यायाला लागलेत त्यामुळे हे एक नंबरचे खोटारडे आहे.obc ने यांच्यावर विश्वास ठेवू नये आणि यांच्या पासून जेव्हड लाब जाता येईल तेव्हा गेला पाहिजे अशी obc ला विनंती आहे.
मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली उप मुख्य्मंत्र्य्नी माफी माघायला तयार नाही तो rrs शी संबधित आहेत किंवा खेद सुधा व्यक्त तयार नाही उलट त्यांचा तिसरच तथ्य बाहेर निघालेलं आहे शिवाजी महाराजांचं राज जाऊन बरीच वर्ष झाली तरी जी सळ सळ आहे ती अजून संपलेली नाही rrs मधून मला दिसत नाही, त्याच्या मुले असणार फार कारवाई होईल अस मला वाटत नाही जनतेनी लक्षात घ्याव ह्या सळ सळ नार्या व्यक्तींना पुन्हा जनतेने सत्तेवर्ती बसवायचं का
आम्ही आता सर्वात मोठी आघडी उभी करतोत अदिवशी हा वेग वेगळ्या भागामध्ये विखारलेला आहे खाली आपण गेलो मालेगाव पर्यंत कळम नुरी आणि नांदेडच्या भागामध्ये आपण गेलो कि दिसेल भिल म्हणून ओळखला जातो.गावित म्हणून ओळखला जातो ,कातकरी ,ठकार ,इगत पुरी कोळी ,विदर्भात असणार आपल्या सगळ्यांना माहित गोंड आहे गवारी आहे, man हलबा हळवी आता पर्यंत त्यांना वेगळा ठेवण्याच आला होत पण मागच्या दोन तीन बैठका झाल्या अन त्या ते एकत्र येण्याचा सर्वन मानस निश्चित केलेला आहे अजून एक बैठक होईल त्या मध्ये फैलना निर्णय होईल मी मानतो आणि तो वंचित बहुजन आघडी बरोबर एकत्र येतो अशी परिस्थिती आहेत.
एक आता नवीन आघडी आम्ही उभी करतोत आताच्या ह्याच्या मध्ये आम्ही असणारे राजू शेट्टी यांच्या शी बोलन सुरु आहे आणि त्यांच्या बोलत असताना आम्ही अस म्हटल विभागीय चर्चा झाल कि अधिक चांगल आहे आणि विभागीय युत्या झाल अधिक चांगल्या आहेत तव्हा त्यंनी ते मान्य केल पश्चिम महाराष्ट्र बरोबर याचं काय धोरण आहे पाहून ते ठरवतील कोन मोठ कोण छोट हे टीव्ही वाले ठरवतात. विधान सभा निवडणुकी मध्ये ज्या असा म्हणटा येईल आघडी एक उभी करत आहोत,
ह्यावेळे कॉंग्रेसला पाठिंबा नाही देणार लोकसभेला फोन केला होता म्हणून त्यांना पाठिंबा दिला होता ह्या वेळेस कोणाला हि पंथोना देणार अहि आमचे उमेदवार आम्ही उभे करून त्यांना निवडून आणणार आहोत. आता आमचे विधान सभेला आमदार उभे राहतील काहीने तर आधीच फॉर्म पण पाठवलेले आहे आम्हाला उभा राह्यच आहे म्हणून ह्या सर्व गोष्ठी वर विचार करून लोकांना पक्षाच्या कडून तिकीट दिल जाणार आहे.