आता ह्या खेळी मध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे एकत्र आहेत, वाडवडील धम्म हा मोगलांच्या काळामध्ये सोडला नाही तर आता स्वताच्या काळामध्ये का सोडन धोका जो आहे तो तो आरक्षणाल आहे हे आपण लक्षात घ्या obc सावधान जरांगे पाटील यांनी शरद पवार यांची घोषणा २०० आमदार उद्याच्या विधान सभेत असतील याच्या अमलबजावणीला सुरुवात केली पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरा सर्वाना भरायला लावले निजामी मराठ्यांच्या बैठका झाल्या निजामी मराठ्याने काही ठिकाणी गरीब मराठा आणि काही ठिकाणी obc असे उमेवर आपल्या सोबत समोर उभे करून घेतले.
उरलेल्या ठिकाणी मराठा विरुद्ध मराठा अस चित्र त्या ठिकाणी उभ केल या बैठ्कन मध्ये मराठ आमदार कसे निघतील याचित रचना करण्यात आली या खेळी मध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे एकत्र आले आहेत हे पहिल्यांदा obc ने लक्षात घेतल नाही .आता obc ने स्वताच आरक्षण वाचवन्यासाठी भूमिका हीच घेतली पाहिजे कि obc च मत हे obc ला sc ला आणि st ला आणि त्याच्या बरोबर वंचित बहुजन आघाडीतील असणारे मुस्लीम उमेदवार जे आहेत त्यांना हि भूमिका आपण जर बजावली तरच obc चे उमेदवार निवडून येतील.
हे आपण लक्षात घ्या एक प्रचार निश्चित केला जाणार आहे.आणि तो म्हणजे धर्म संकटात आहे हिंदू धर्म संकटात आहे.मी तमाम obc ला विचारतो कि आपण आपल्या वाद्व्दिलांच्या पूर्वजांच्या धर्म सोडणार हा मोगलांच्या काळामध्ये सोडला नाही तर आता स्वताच्या काला मध्ये का सोडणार हि चर्चा निरंतर आहे भारतीय जनता पक्ष rrs बजरंग दल हिंदू महासभा यांच्या मार्फत केली जाते आपण त्यांना पहिल्यांदा विचार कि आमच्या आरक्षणा च्या बाजून आपण आहात का obc च्या आरक्षण समर्थ आपण का करत नाही.
धोका जो आहे तो धर्माला नाही तो अरक्षण आहे हे आपण लक्षात घ्या स्थनिक स्वराज्य संस्थन मधले आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आणण्यात आल्याल आहे उद्याच्या विधान सभेच्या माध्यमातून शिक्षण आणि नोकर्या इथल आरक्षण थाबवल्या जाईल हे आपल्याला मान्य आहे मान्य नसल्यास किंतु परान्तुचे चर्चा नकरता आपण वंचित बहुजन आघडी ने उभे केलेले उमेदवार obc चे sc चे st चे उमेदवार यांना मत दान करा हि विनंती