महाविकास आघाडी आणि पक्ष फुटल्याच्या नंतर पुन्हा पक्ष ज्यांनी उभा केला आणि संपूर्ण महाराष्ट्राचा विस्वास एकाचा माणसावर होता आणि इथ bjp नाम मोहर करण्याच काम या महाराष्ट्र ज्या माणसांनी केल जे आमचे पक्षाचे सर्वे सर्व आदरनिय शरद पवार साहेब महाराष्ट्राचे माजी दबंग गृहमंत्री अनिल देशमुख हे सर्व उपस्तीत होते.
या महाराष्ट्रात एकच या भारतात एकच जादुगार आहे ते म्हजे आदरणीय पवार साहेबहे जे केंद्रत मोदिच मडक आहे. हे मडक दोनच गोठ्यावर आहे एक बिहारच अन एन अन्द्रप्रदेशाच हे मडक साहेब तुम्ही उचला हे दोन दगड कडून टाका अन ते तुम्हीच करू शकतात दुसरा या महाराष्टात दुसरा कोणता नेता नाही या भारतात नेता नाही. कारले अस बोलत होते आम्ही त्या मोडीला कटाळो कारण आम्हाला जर सोयाबीनचा भाव पाहिजे तुम्ही कृषी मंत्री असताना आमचा सोयबिन ६५०० हजार रुपायन गेला त्याचा मी भुक्त भोगी आहे.
सोयाबीन ६५०० गेल कापूस १०००० हजार गेला पण ह्या मोदीच्या काळात कापसान कधीच दहा हजार पार केल नाही,तूर बारा हजारावर गेल्या याने तूर चार हजारावर वापस आणल्या इजिप्त वरून तुरीची दाल आयात केली अन ती तुरीची दाल खपली नाही म्हणून त्याने गोर गरिबाला खराब झालेली दाल लोकांना विकली ३२विकली आहे. साहेब इतकी कृपा करा आमच्या शेतकार्याला कर्ज माफी नाही पाहिजे फक्त आमच्या मालाला भाव द्या आणि हे तुम्ही करू शकतात
ते अमेरिकेतून अशी doc माघून घेतो कि ते doc भारतात लावायची प्रांवंगी नाही जेनेतेकेली मोदिफाय सोयाबीन जे एकरी ३० कुंतल पिकते अशा सोयाबीनची ढेप १२ लाख टन मोदिन बाहेरून माघावली आहे. आपल सोयाबीन जेव्हा दहा हजार अकरा हजार वर होत तेव्हा मी नितीन गडकरी त्याला अडवा होऊन विचारल प्रश्न केला होता. तर नितीन गडकरी मला म्हणतो मी काय पब्लिक प्रोपरटी आहे का ?
आमच्या शेतकर्याला रात दिस लाईट पाहिजे तीन दिवस दिवसा असते तीन दिवस राती असते मग अर्ध्या राती जात मग शेतकऱ्याच पोरगा पिक्ल्र चे पाईप जोडायला ह्या मोदिला ह्या साहेब तुम्ही खाली तुमच्या शिवाय हे काम कोणी करू शकत नाही असे कारले स्टेज वर शरद पवार यांच्या समोर बोलत होते