भटक्या विमुक्त जमाती आम्हाला महाराष्ट्र ने आम्हाला संविधानाच्या बाहेर ठेवल आम्ही होतो अदिवशी d नोटीफ्राड ट्राइड परंतु महाराष्ट्राने चला कि केली हे आमदार खासदार होऊ नये यांच्या साठी राखीव जागा निर्माण होऊ नये म्हणून विमुक्त भटक्या जाती जमती अस नाव देऊन संविधानाच्या बाहेरची क्याटेगिरी केली. आणि फक्त महाराष्ट्र याच सवलत,बजेट बनत नाही विमुक्त भटक्या जाती जमती च आणि म्हणून शोकांतिका का झाली तर आम्ही अपराधी जन जाती म्हणजे गुन्हेगार जमाती जे ब्रिटिशांनि ठरवलेलं.
सवलती साठी शूने आम्हाला obc मध्ये गणना करत आहे महाराष्ट्र आमचा नुस्का काय केल तर इथला प्रस्थापित मराठ्यांना आम्ही बरोबरीला येऊ नये यांना काही कळू नये हे आमदार कि खासदार कि लढू नये आणि हे लढवली तरी निवडून येऊ नये अशी व्यवस्थ केली आहे. आता हे समाजाला जाणीव झालेलेली आहे आता आपल्याला वेगळ्या ओळखीची गरज आहे. पंडित जवहालाल नेहरू जेव्हा ह्या देशाचे पंतप्रधान होते. जप ब्रिटीशांचा जो कायदा होता जन्म जात गुन्हे गार कायदा तो रद्द केला आणि करून जिथे जिथे गुन्हे गार म्हणून ब्रीतीशनी शिके मारलेल होते. पारधी, रामोशी, वडार, ह्या समाजाला एक प्रकारे सामाजिक आणि जन्वेची भूमिका तेव्हाच्या पंत्प्रधानी काही पाउल उचली होती.
महाराष्ट्र मध्ये जवळ पास ९०/९५ जाती आहेत पोट जाती भटक्या मधी २४ जाती आहेत विमुक्त मध्ये १४ जाती आहेत, आणि त्याच्या पोट जाती १०० आहेत, मुल विमुक्त भटके परंतु महाराष्ट्राने काय केल राजकीय दृश्य वडर दगड फोडतात बंजारे शेती करतात आम्ही गिरणी वडार जात बनवणारे रामोशी शिकार करणरे, पारधी , या लोकांची महाराष्ट्रनि कधीच जणगणन केली नाही आणि म्हणून ब्रीटीशाने केली, महाराष्ट्र का लेली नाही कारण यांची संख्या कळू नये अन आपल्या बरोबरीला येऊ नये. असा द्रेष्ठ हेतू इथल्या मराठ्यांनी केला १९३२ नंतर भटक्या विमुक्त जाती जमाती यांची जणगणन झाली नाही.
जणगणन नाही तर योजना नाही आज हि महाराष्ट्र मध्ये विचार सरकार मधी एक खासदार आहे का आमदार आहे का आमच्या साठी विमुक्त भटके बजेट किती आहे. मंत्राल केल नाव दिल या जाती मध्ये प्रमुख जाती, वडार, बंजारा , लांबडी,कैकाडी,पिस्त्र,गोंधळी,डोवरी गोसावी, रामोशी अशा सर्व मिळून जवळ पास १०० जाती महाराष्ट्र यांची लोक सांख्य महाराष्ट्र ५ कोटी आहे, ह्या जातीतले इतिहास पुरुष तंट्या भिल, उमाजी नाईक जो क्रांती वीर होता १९३२ साली त्याला पुरंदर केल्यावर धरून आणून जुन्या कचेरी मध्ये पुण्यामध्ये त्याला फासावर देऊन तीन दिवस लटकत ठेवल १९३२ साली तो आमचा हिरो आहे,
कारण आम्ही स्वतंत्र जे लढाई करणारे लोक होते म्हणून पंडित जिने आम्हाला स्वतंत्र १९४७ नाही मिळाल ३१ ओगस्ट १९५२ ला मिळाल संसद मधी पंडित म्हणले आम्ही मुक्त आहोत पण तुम्ही आज पासून १९८ जाती भार्जी नाईक वडार समाजाचे इटकर नाईक आहेत पुढे आम्ही मंदिर किल्ले जेव्हे बांधले ती सर्व आम्ही लोकांनी बांधली आम्ही या देशाचा इतिहास घडवला पायचा मुळात आम्ही काढला रचला जमिनीतला दगड काढून त्याला फोडून क्रिमिनल १९८ जाती आहे आता त्यात भर झाली आहे ३५० झाल्या आहेत त्यांच्या पोट जाती मिळून महाराष्ट्र मध्ये आपल्या समाजाचे नेते कोण बंजार आणि वडार ह्या जातीचे २ कोटी समाज आम्हला कोण निवडून येऊ देणार सांगा तुम्ही न कोणता आमदार आहे आमचा ना कोणता खासदार आहे आमचा कोण देणार आमच्या समाजावर लक्ष सांगा
भटक्या विमुक्त जाती गणन केली जाते न मुलाचं शिक्षण होत न त्याला कोनती सरकारी नौकरी लागती, कुठे चोरी झाली आमच्या जातीच्या लोकांन पोलीस घेऊन जातात आमच्या लोकांवर थापा लावला इंग्रजनि त्यामुळे आता पोलीस कुठे काही झाल कि घ्या याला उचलून टाका जेल मध्ये मारून मारून हाड मोकळे करतातते जेल मधी गेले कि पोर बाला कोण पाहणार, न कोणत्या सवलती असतात ना शिक्षण नसत काम काय करणार वन वन फिरणार पाखर मारत तीच राती भाजून खाणार अशी आहे
अवस्थ भटक्या विमुक्त जाती जमती ची सरकारने लक्ष द्यायला पाहिजे ह्या जातीवर ह्या लोकांवर कुठे तरी एखादा शिकलेला माणूस दिसतो आम्हाला नाही तर नाही त्यामुळे आताच्या पिडी शिकत आहेत त्यांना हि कळत कव कर फिरत राहव वन वन सगळी समजदार झाली समाजाची प्रगती होण्यसाठी वेळ लागेल