मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना.15 mukhyamantri annapurn yojana.15

Admin

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना.15 mukhyamantri annapurn yojana.15

देशातील सियांना धुरमुक्त वातावरर्णात जर्ता यावे, देशातील र् रीब कु टंबांना
वयंपाकासाठी स् वच्छ इंधन पुरसवर्णे, तसेच र् री ब कु टुंबातील मसहलांच्या आरोग्यमानात सुधारर्णा
करुन सक्षमीकरर्ण करर्णे , या उद्देशाने कें द्र शासनाकडन प्र धानमंत्री उज्ज्वला योजना
सन-2016 मध्ये सुरु करण्यात आली. सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कु टुं बांना र् ॅ स जोडर्णी
देण्याचे काम तेल कं पनयांच्या सहकायाने सुरु आहे. महाराष्ट्रात सद्य :स्स्ितीत प्र धानमंत्री उज्ज्वला
योजनेंतर्गत र् ॅ सजोडर्णी घेतलेले तसेच, सदर योजनेच्या व् यसतसरक्त अनय र् रीब प्र वर्ातील

सजोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने र् ॅ स जोडण्यांचे पुनभगरर्ण करर्णे
आर्षिकदृष्ट्या शक्य होत नाही. तसेच, एक ससललडर संपल्यानंतर दुसरे ससललडर उपलब्ध
होईपयंत स् वयंपाका कसरता साधन उपलब्ध नसल्यामुळे, पसरर्णामी ते वृक्ष तोड करुन पयावरर्णास
हानी पोहोचसवत असल्याची बाब शासनाच्या सनदशगनास आली आहे.
सदर बाब सवचारात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सन 2024 -25 या विाचा असतसरक्त
अिगसंकल्प सादर करताना मुख्य मंत्री अन्नपुर्णा योजनेची घोिर्णा करण्यात आली आहे. उपरोक्त
घोिर्णेच्या अनुिंर्ाने राज्यातील प्र धानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यां ना तसेच, मुख्यमंत्री –
माझी लाडकी बहीर्ण योजनेच्या लाभार्थ्यांना ही वार्षिक ३ र् ॅ स ससलेंडरचे पुनभगरर्ण (Refill) मोफत
उपलब्ध करुन देण्याची बाब शासनाच्या सवचाराधीन होती.
शासन सनर्णगय: –
कें द्र शासनाच्या प्र धानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थ्यांना
तसेच मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीर्ण योजनेच्या पात्र लाभार्थ्यां च् या कु टुं बाला वार्षिक ३ र् ॅ स
ससलेंडरचे पुनभगरर्ण ( Refill) मोफत उपलब्ध करून देण्याचा सनर्णगय शासनाने घेतला आहे. सदर
योजना “मुख्यमंत्री अन्नपु र्ण ा योजना” या नावाने राबसवण्यात येईल.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना.15 mukhyamantri annapurn yojana.15

अन्नपूर्णा योजनेबाबत काय म्हणाले अजित पवार?

योजनेची घोषणा करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी ही योजना फायद्याची ठरेल असं सांगितलं.

अजित पवार म्हणाले की, “स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन आणि महिलांच्या आरोग्याचा जवळचा संबध असतो. त्यामुळं महिलांच्या आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी त्यांना स्वच्छ इंधन पुरवणे जबाबदारी आहे.”

स्वच्छ इंधनासाठी एलपीजीचा वापर हा सर्वात सुरक्षित आहे, त्यामुळं त्याचा वापर वाढणं गरजेचं असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना.15 mukhyamantri annapurn yojana.15

त्यासाठी राज्य सरकारडून गॅस सिलिंडर प्रत्येक घराला परवडायला हवा म्हणून, प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली.

या योजनेचा लाभ 52 लाख 16 हजार 412 कुटुंबांना होणार असल्याचं त्यांनी अर्थसंकल्पात सांगितलं. तसंच ही योजना पर्यावर संरक्षणासाठी सहाय्यभूत ठरेल, असंही ते म्हणाले.

याबरोबरच महिला आणि मुलींसाठीही अनेक महत्त्वाच्या योजना आणि तरतुदींची घोषणा अजित पवारांनी पत्रकार परिषदेत केली.

1. लाभार्थ्यांची पात्रता: –
 सदर योजनेचा लाभ समळण्यासाठी र् ॅ स जोडर्णी मसहलेच्या नावाने अस र्ण े आवश्यक आहे.
 सद्य:स्स्ितीत राज्यात प्र धानमंत्री उ ज् ज् वला योजनेंतर्गत पात्र असलेले सुमारे ५२.१६ लक्ष
लाभािी सदर योजनेसाठी पात्र असतील.
 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीर्ण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यां चे कु टंब सदर योजनेस
पात्र असेल.
 एका कु टंबात (रेशन काडगनुसार) के वळ एक लाभािी सदर योजनेस पात्र असेल.
 सदर लाभ के वळ १४.२ सक. ग्र ॅ . वजनाच्या र् ॅ स ससलेंडरची जोडर्णी असलेल्या र् ॅ सधारकांना
अनुज्ञेय असेल.

2. योजनेची कायगपध्दतीः –
अ. प्र धा नमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरा वयाची कायगपध्दती.
i. प्र धानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यां ना र् ॅ स ससलेंडरचे सनयसमत सवतरर्ण हे तेल
कं पनयांमाफगत करण्यात येते. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपु र्ण ा योजनेंतर्गत
द्य
ावयाच्या ३ मोफत ससलेंडरचे सवतरर्णही तेल कं पनयांमाफगत करण्यात येईल.
ii. सद्यःस्स्ितीत प्र धानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत सवतरीत होर्णाऱ्या र् ॅ स ससलेंडरची
बाजारभावाची संपर्णग रक्कम (सरासरी रु . ८३०/-) ग्र ाहकांकडन घेतली जाते. तद्नंतर
कें द्र शासनाकडन प्र धानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देण्यात येर्णारी (रु. ३००/-)
सबससडी िेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा के ली जाते .
iii. त् याच धतीवर तेल कं पनयांनी राज्य शासनाकडन द्य ावयाची अंदाजे रू .530/ – प्र सत
ससलेंडर, इतकी रक्कम ग्र ाहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. तेल कं पनयांकडन
राज्य शासनाच्या योजनेचा लाभ सदलेल्या लाभार्थ्यांची यादी कं पनयांनी त् यांच्या
संके तस्िळावर प्र ससध्द करावी . तसेच, लाभार्थ्यांची मासहती दर आठवड्या ला शासनास
उपलब्ध करून द्य ावी.
iv. तसेच सदर योजनेत ग्र ाहकास एका मसहनयात एकापेक्षा असधक ससलेंडर साठी सबससडी
देण्यात येर्णार नाही.
v. सजल्हासनहाय ससलेंडरच्या लकमतीत फरक आहे. सबब , अंसतमतः तेल कं पनयांकडन
सवतसरत करण्यात आलेल्या ससलेंडरच्या लकमतीच्या आधारावर, तसेच सजल्हासनहाय
ससलेंडरच्या लकमतीच्या आधारावर , प्र त् यक्ष खचग झालेली रक्कम तेल कं पनयांना अदा
करण्यात येईल.
vi. सनयंत्रक , सशधावाटप व संचालक नार्री पुरवठा , मुंबई तसेच सवग सजल्हा पुरवठा
असधकारी/सवग अन्नधानय सवतरर्ण असधकारी यांनी तेल कं पनयांकडन सजल्हासनहाय

Leave a Comment