व्यावसाययक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्यादुर्बल घटक (EWS), सामायिक व शैक्षयणकदृष्ट्या मागासवगब (SEBC) तसेच, इतर मागास वगब (OBC) या प्रवगातील मुलींना यशक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50 टक्के ऐविी 100 टक्के लाभ.
शासन निर्णय -: राज्यातील शासकीय महायवद्यालये, शासन अनुदायनत अशासकीय महायवद्यालये, अंशत: अनुदायनत (टप्पा अनुदान) व कायम यवनाअनुदायनत महायवद्यालये / तंत्रयनके तने / सावबियनक यवद्यापीठे, शासकीय अयभमत यवद्यापीठे(खािगी अयभमत यवद्यापीठे / स्वयं अिबसहाय्य्यत यवद्यापीठे वगळून व सावबियनक यवद्यापीठांतगबत येणाऱ्या उपकें द्रामधील मान्यताप्राप्त व्यावसाययक अभ्यासक्रमांस,
शासनाच्या सक्षम प्रायधकरणामार्ब त रार्यवण्यात येणाऱ्या कें द्रीभूत प्रवेश प्रयक्रयेद्वारे (Centralized
Admission Process-CAP) (व्यवस्िापन कोयातील व संस्िास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेयशत
यवद्यार्थ्यापैकी, ज्या मुलींच्या कु टूंर्ाचे वार्थषक उत्पन्न रु.8.00 लाख ककवा त्यापेक्षा कमी आहे, अशा
व्यावसाययक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील, इतर मागास प्रवगातील,
सामायिक व शैक्षयणकदृष्ट्या मागास प्रवगातील नवीन प्रवेयशत तसेच पूवीपासून प्रवेयशत असलेल्या
(अिाचे नुतनीकरण के लेल्या) मुलींना, उच्च व तंत्र यशक्षण यवभाग, वैद्यकीय यशक्षण व औषधी द्रव्ये यवभाग,
कृ यष, पशुसंवधबन, दुग्धव्यवसाय यवकास आयण मत्स्यव्यवसाय यवभाग व इतर मागास र्हुिन कल्याण
यवभाग या यवभागांकडून सध्या देण्यात येणाऱ्या यशक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50 टक्के लाभा ऐविी
100 टक्के लाभ देण्यास शैक्षयणक वषब 2024-25 पासून शासन मान्यता देण्यात येत आहे. तसेच, यासाठी
येणाऱ्या रु.906.05 कोटी एवढ्या अयतयरक्त आर्थिक भारास मान्यता देण्यात येत आहे.
- वरीलप्रमाणे शैक्षयणक शुल्क व परीक्षा शुल्क यामध्ये 100 टक्के सवलत देण्याच्या योिनेचा लाभ,
कु टूंर्ाचे वार्थषक उत्पन्न रु.8.00 लाख ककवा त्यापेक्षा कमी आहे, अशा व्यावसाययक अभ्यासक्रमांसाठी नवीन
प्रवेयशत तसेच पूवीपासून प्रवेयशत असलेल्या (अिाचे नुतनीकरण के लेल्या), मयहला व र्ाल यवकास
यवभाग, शासन यनणबय यद.06.04.2023 मध्ये नमूद के लेल्या “संस्िात्मक” व “संस्िार्ाह्य” या वगबवारीमध्ये
समायवष्ट्ट होणाऱ्या अनाि मुले व मुली यांनासुध्दा अनुज्ञेय करण्यात येत आहे. - सवबसंर्ंयधत प्रशासकीय यवभागांकडून आर्थिक तरतूदी सुधारीत करुन, सदर योिनेचा यनधी हा
संर्ंयधत प्रशासकीय यवभागांच्या लेखायशषांतगबत अिबसंकय्ल्पत करण्यात यावा. तसेच, यशक्षण शुल्क व
परीक्षा शुल्क लाभाच्या अंमलर्िावणीकयरता सवबसंर्ंयधत प्रशासकीय यवभागांनी आवश्यकतेनुसार स्वतंत्र
आदेश यनगबयमत करावे. - मराठा आरक्षण व सुयवधा मंयत्रमंडळ उपसयमतीच्या यनणबयानुसार ईडब्लल्यूएस प्रवगास इतर मागास
प्रवगाप्रमाणे उत्पन्न मयादेचे यनकष एकसमान करण्यार्ार्त सामान्य प्रशासन यवभागाने प्रस्तायवत
के ल्यानुसार उच्च व तंत्र यशक्षण यवभागाच्या यद.07.10.2017 रोिीच्या शासन यनणबयामध्ये खालीलप्रमाणे
सुधारणा करण्यास मान्यता देण्यात येत आहे:-
अ) ईडब्लल्यूएस आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या यवद्यार्थ्यांसाठी, रािषी छत्रपती शाहूमहाराि
यशक्षण शुल्क यशष्ट्यवृत्ती योिनेंतगबत लाभ अनुज्ञेय करतांना, ईडब्लल्यूएस प्रमाणपत्रा ऐविी आई व
वडील (दोन्ही पालकांचे) एकयत्रत उत्पन्नावर आधारीत सक्षम प्रायधकारी यांनी यदलेले उत्पन्न
प्रमाणपत्र अनुज्ञेय करण्यात येत आहे. तिायप, िेयवद्यािी नोकरीत असतील, त्यांच्या आई-वडील
यांच्या उत्पन्नासोर्त यवद्यार्थ्याचे उत्पन्न, उत्पन्न प्रमाणपत्रासाठी यवचारात घेण्यात यावे.
आ) ईडब्लल्यूएस आरक्षणातून शैक्षयणक प्रवेश घेतलेल्या यवद्यार्थ्यास, रािषी छत्रपती शाहू
महाराि यशक्षण शुल्क यशष्ट्यवृत्ती योिनेचा लाभ प्रिम वषाकरीता यमळाल्यानंतर ही सवलत त्याचा
अभ्यासक्रम पूणब होईपयंत अनुज्ञेय राहील. अशा यवद्यार्थ्यांना दुसऱ्या वषापासून दरवषी उत्पन्न
प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. - उत्पन्न प्रमाणपत्रार्ार्तच्या उपरोक्त तरतुदी, “संस्िात्मक” व “संस्िार्ाह्य” या वगबवारीमध्ये
समायवष्ट्ट होणाऱ्या अनाि मुले व मुली यांनासुध्दा अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र यशक्षण यवभाग,
शासन यनणबय क्र.यशष्ट्यवृ-2024/प्र.क्र.105/तांयश-4
मंत्रालय यवस्तार इमारत, मादाम कामा मागब,
हुतात्मा रािगुरु चौक, मुंर्ई-400032.
यदनांक: 08 िुलै, 2024.
संदभब: 1) उच्च व तंत्र यशक्षण यवभाग, शासन यनणबय क्रमांक टीईएम-2015/प्र.क्र.219/
तांयश-४, यद.31.03.2016.
2) सामायिक न्याय व यवशेष सहाय्य यवभाग, शासन यनणबय क्र. इर्ीसी 2016/
प्र.क्र.221/यशक्षण -1, यद.31.03. 2016
3) उच्च व तंत्र यशक्षण यवभाग, शासन यनणबय क्र.संकीणब-2017/प्र.क्र.332/
तांयश-4, यद.07.10.2017.
4) मयहला व र्ाल यवकास यवभाग, शासन यनणबय क्र.अनाि-2022/प्र.क्र.122/का-03,
यद.06.04.2023
प्रस्तावना : उच्च व तंत्र यशक्षण यवभाग, वैद्यकीय यशक्षण व औषधी द्रव्ये यवभाग व कृ यष व पशु संवधबन,
दुग्ध व्यवसाय यवकास व मत्स्यव्यवसाय यवभाग या यवभागांच्या अयधपत्त्याखालील शैक्षयणक संस्िांद्वारे
रार्यवल्या िाणाऱ्या व्यावसाययक अभ्यासक्रमांना कें द्रीभूत प्रवेश प्रयक्रयेद्वारे प्रवेश घेणाऱ्या इतर मागास
प्रवगब (OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आयण सामायिक व शैक्षयणकदृष्ट्या मागास प्रवगब
(SEBC) या प्रवगातील वार्थषक कौटुंयर्क उत्पन्न रु.8.00 लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र यवद्यार्थ्यांना
यशक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50 टक्के लाभ देण्यात येतो.
व्यावसाययक यशक्षणामध्ये मुलींचे प्रमाण 36 टक्के इतके मयायदत आहे. नवीन शैक्षयणक
धोरणानुसार (NEP) व्यावसाययक यशक्षणातील मुलींचे प्रमाण वाढयवण्याच्या दृष्ट्टीने व मुलींना
समप्रमाणात यशक्षणाच्या व्यापक संधी प्राप्त व्हाव्या, तसेच मयहला सक्षमीकरणांतगबत आर्थिक
पाठर्ळाअभावी व्यावसाययक अभ्यासक्रमांचे यशक्षण घेण्यापासून मुली वंयचत राहू नयेत, ही र्ार्
यवचारात घेऊन राज्य मंयत्रमंडळाच्या झालेल्या र्ैठकीतील
यवचारायवयनमयाअंती पुढीलप्रमाणे यनणबय घेण्यात येत आहे.