लेक लाडकी योजना 2024 महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली योजना आहे. या योजनेबद्दल आधी फक्त घोषणा करण्यात आली होती परंतु ही अशी आता महिला व बालविकास विभागाने अधिकृतपणे अंमलबजावणी केली आहे. तर लेक लाडकी योजनेसाठी लागणारी आवश्यक पात्रता, कागदपत्रे, फायदे, नियम व अटी अर्ज अशी संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर या योजनेचा लाभ तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता. या योजनेसाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज कुठे मिळेल अर्ज कुठे करायचा असे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे खाली दिलेल्या लेख संपूर्ण अचूक पद्धतीने वाचा.

- लाभाथी तपहशल (पहहलेअपत्य / दुसरेअपत्य / जुळेअपत्ये)
i) लाभाथींचेनाव —————————————————
ii) आधार क्रमाांक ———————————————————————
iii) लाभाथीचेपालकाांचे(आई / वडील) याांचेनाव ——————————————-
आधार क्रमाांक ————————————- भ्रमणध्वनी क्रमाांक—————-
ईमेल आय.डी. ——————————————————————–
(आधार काडणप्रत फॉमणसोबत जोडावी)
- सध्याचा हनवासाचा पत्ता.
घर/इमारत/सदहनका क्रमाांक रोड/रस्ता/लाईन
क्षेत्र/पहरसर गाव/शहराचेनाव
पोस्ट ऑहफस तालुका
हजल्हा हपन कोड - भ्रमणध्वणी क्रमाांक:
- या योजनेच्या लाभासाठी फॉमणभरतेवेळी असलेल्या हजवांत अपत्याची सांख्या- ( ).
- अजणकरतेआहे:- अ) पहहल्या अपत्यासाठी ( ) ब) दुस-या अपत्यासाठी ( ) क) जुळया अपत्येसाठी ( )
(हटप- पहहल्या अपत्यासाठी हतस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्यासाठी दुस-या हप्त्यासाठी अजणकरीत
असल्यास कु टुांब हनयोजन प्रमाणपत्र सादर करणेअहनवायणआहे.) - बँके खातेतपशील (सोबत नाव खातेक्रमाक व बँके चेनाव दाखहवणारेपासबुक प्रत जोडावी.
बँक खातेक्रमाांक
बँक आय. एफ. सी. कोड क्रमाांक
बँक शाखेचेनाव
बँक खातेआधार काडणशी सांलग्न आहेककवा नाही.
- लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अजणके ला आहे.
अ) पहहला हप्ता—- ब) दुसरेहप्ता—- क) हतसरेहप्ता ——- ड) चौथा हप्ता—– इ) पाचवा हप्ता— - मी याव्दारेप्रमाहणत करतो / करते की, वरीलप्रमाणे नमूद के लेली सवणमाहहती सत्य, पहरपुणणआहण अचूक
आहेव माहहती खोटी आढळून आल्यास त्यास मी स्वत: सवणस्वी जबाबदार राहील.
हदनाांक / /
हठकाण:- लाभाथी/ पालक स्वाक्षरी/डाव्या हाताचा अांगठाची हनशाणी

अजासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
१) लाभाथीचा जन्माचा दाखला
2) कु टुांबाचे वार्षषक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसल्याबाबत तहहसलदार / सक्षम अहधकारी याांचा दाखला
3) लाभाथीचे आधार काडणची छायाांहकत प्रत (प्रथम लाभावेळी ही अट हशथील राहील)
4) पालकाचेआधार काडणची छायाांहकत प्रत
5) बँकेच्या पासबुकच्या पहहल्या पानाची छायाांहकत प्रत
6) रेशनकाडण (हपवळेअथवा के शरी रेशन काडणसाक्षाांहकत प्रत )
7) मतदान ओळखपत्र छायाांहकत प्रत (शेवटच्या लाभाकहरता 18 वषण पूणण झाल्याांनतर मुलीचे मतदार यादीत
नाव असल्याचा दाखला)
8) सांबहधत टप्प्यावरील लाभाकहरता हशक्षण घेत असल्याबाबतचा सांबांहधत शाळेचा दाखला (Bonafied)
9) कुटुांब हनयोजन शस्त्रहक्रया प्रमाणपत्र (पहहल्या अपत्यासाठी हतस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्यासाठी दुसया हप्त्यासाठी अजणकरीत असल्यास कु टुांब हनयोजन प्रमाणपत्र सादर करणेअहनवायणआहे)
10) अांहतम लाभाकहरता अहववाहीत असल्याबाबत लाभाथीचे स्वयां घोषणापत्र.
काय आहे योजनेचा उद्देश?
राज्यातील अनेक मुलींचं शिक्षण पैशांच्या अभावी पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांचं लवकर लग्न लावलं जातं. या प्रश्नावर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं ‘लेक लाडकी’ योजना सुरु केली आहे. राज्यातील पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना या योजनेचा फायदा मिळणार आहे.

कसे मिळणार पैसे?
या योजनेनुसार मुलीचा जन्म झाल्यावर 5000 रुपयांची मदत दिली जाईल. मुलगी शाळेत जाऊ लागल्यानंतर 4000 रुपयांची मदत सरकारकडून मिळेल. ती सहावीमध्ये गेल्यानंतर 6000 रुपये, अकरावीमघ्ये गेल्यानंतर 8000 रुपये दिले जातील. मुलीचं वय 18 पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारकडून 75,000 रुपयांची मदत मिळेल. या प्रकारे मुलीला एकूण 1,01,000 (एक लाख एक हजार रुपये ) मदत मिळेल.
( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana : ‘या’ पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे )
कुणाला मिळणार फायदा?
– 1 एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींसाठी ही योजना लागू असेल.
– लाभार्थी कुटुंबामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास मुलीला योजनेचा फायदा मिळेल
– दुसऱ्या अपत्याच्या प्रसुतीदरम्यान एक मुलगी किंवा दोन्ही मुलींचा जन्म झाल्यास त्यांनाही या योजनेचा फायदा मिळेल. मात्र त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांपैकी एकानं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे.
– पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हफ्त्यासाठी आणि दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी या योजनेचा अर्ज सादर करताना आई किंवा वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
– ही योजना फक्त महाराष्ट्राच्या रहिवाशांसाठीच लागू आहे.
– लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखांपेक्षा जास्त नसावे.
लेक लाडकी योजना नियम अटी व शर्ती (Lek Ladaki Yojana Terms & Condition)

1) ही योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांमध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक किंवा दोन मुलींना लागू राहील. तसेच एखाद्या कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील.
2) या योजनेच्या पहिल्या आपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळी माता पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
3) तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
4) दिनांक एक एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जोड्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
5) लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील.
6) लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
7) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये 1 लाख पेक्षा जास्त नसावे.