लोकसभेची पुरणआवर्ती विधान सभेत होणार नाही obc महाराष्ट्रत तुतारीला बायकोट करेल मला कधी म्हणतात उद्धव ठाकरेचा त्यांच्या पक्षच प्रवक्ता होता. मला आता म्हणतात हे देवेंद्र फडविसाचा माणूस आहे.असे आरोप माझ्यावरती करण्यात आले त्यामुळे मी कोणत्याही गोष्ठीला भीत नाही आपल्याला साविधाने अधिकार दिलेले आहे. सरकारला जाब विचारण माझा काम आहे त्यामुळे मी विचारत असतो कोणाला वाटल हे आमच्या विरोधात बोलत मी कोणाला घाबरत नाही obc समाज हे आपल्या लोकांना निवडून अनार माझा सर्व obc बांधवान विनंती आहे आपले जास्तीत जास्त उमेदवार विधान सभेमध्ये निवडून गेले पाहिजे अस हाके याचं विधान आहे. त्यांना पडूद्या पण आपण एकच लक्षत ठेवायचं obc उमेदवार निवडून आला पाहिजे.
शरद पवार यांच्या सांगण्यावरून जरांगे यांनी माघे घेतली.
मराठा आंदोलनाचे जे नेते आहेत मनोज जरांगे पाटील त्यांनी आधी जाहीर केल होत,आम्ही निवडणुका लढू या पद्धतीची पूर्व तयारी त्यांच्या कडून दिसत होती. पण आता उमेदवार माघेत घेतलेले आहेत. किंवा आम्ही निवडनुका लढवणार आहे अस हि त्यांनी म्हटल होत. एका समाजासाठी एका समाजाच्या मतावर निवडणुका लढवता येणार नाही त्यामुळे सर्व लोकांना सोबत घेऊन निवडणुका लढवल्या जातात नाही तर आपले उमेदवार पडतात हे जरान्गेच्या लक्षात अल त्यामुळे त्यांनी आपल्या सर्व उमेदवारांना फॉर्म माघे घेण्यसाठी सांगितल होत.
खर तर जरांगे नावाच्या माणसाने बेकायदा मुमेंत उभी केली या महाराष्ट्र मध्ये बेकायदा या साठी म्हणतो मी जे सोशल backword सुप्रीम कोर्टाने असासो जी साविधानिक तरतूद आहे जी कायद्याची पद्धत आहे. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी १०/ आरक्षण दिल आहे असताना सुधा acbc दिलेलं असताना सुधा आम्हाला obc मधूनच आरक्षण पाहिजे हि अशक्य मागणी जरांगे पाटलांनी केली अन आंदोलन उभा केल त्या आंदोलनाच हेतू चुकला राजकारण होता राजकीय माणसाने स्वता पोळी सेकन्यसाठीशरद पवारांवर हाकेचे आरोप प्रतीनिध्व्त वाढवन्या साठी शरद पवार कसलेल्या मुरबी त्यांचा बरोबर वापर लोकसभा निवडणुकीत करून घेतला
१०/ आरक्षण दिल मुख्यमंत्री यांनी
१० टक्के आरक्षण दिल अन जरांगे याला ते काळत नाही अस हाके बोलत होते, मुख्यमंत्री यांनी जे १० टक्के आरक्षण दिल किंवा देवेंद्र फादावीस मुख्यमंत्री असताना लाखो मराठा तरुणान उद्यागाजक बनवल असा त्यांचा दावा आहे. साडे पाच हजार कोटीचा व्याज शासन भारतय मराठा मराठा समाजाच्या उद्याज्नाकन कर्ज दिल्या बदल मग शासन हे कुण्याच्या कोठ्यातून भरतो मग येव्हड काम करून जर परत देवेद्र फडनवीस टार्गेट होणार असतील नकी राजकारण आहे का समाज कारण आहे, का ह्या जरांगेची चावि दुसर कोणी फिरवतोय या प्रश्नच उत्तर महाराष्ट्रातल्या तमाम obc ला मिळालेला आहे. त्यामुळे obc बरोबर निर्णय घेतली कारेत्क कार्यंक्रम करतील या महाराष्ट्रात लोक सभेची पुरवती विधान सभेत नाही होणार.
ह्या आंदोलनाच्या बाबती भूमिका सरकारने सुधा स्पस्थ केली एकनाथ शिंदे यांनी आरक्षणासाठी शासन निर्णय सुधा त्यांची मागणी मान्य करत जाहीर केलेलं आहे युतीत नेते आता निवडणुकीच्या पूर्वी पण केल्या काही आठवड्यामध्ये त्यांना जाऊन भेटलेले आहेत मग आरोप महाविकास आघडी वर का ? सगळे नेते जरांगेला जाऊन भेटले पण महाराष्ट्र मध्ये असा नेरेत सेट झाला जरांगे मुले भाजपच्या शीट पडल्या अस हाके बोलत होते .