आपल्या समाजात म्हातारी माणसे चांगली नसतात हे आपणा सर्वांना माहीतच आहे. त्यांच्या कुटुंबाकडून त्यांच्यावर अत्याचार आणि अपमान केला जात आहे. ७१% पेक्षा जास्त वृद्ध लोक आहेत ज्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून वाईट वागणूक दिली जाते. म्हणून महाराष्ट्र सरकारने श्रावणबाळ योजना साली लाँच केली आहे. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला श्रावणबाळ योजना बद्दल सांगणार आहोत जसे की श्रावणबाळ योजना काय आहे?, उद्देश, फायदे, वैशिष्ट्ये, पात्रता निकष, महत्त्वाची कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, लाभार्थ्यांची यादी, पेमेंटची स्थिती इ. त्यामुळे तुम्हाला श्रावणबाळ योजना संबंधी प्रत्येक तपशील मिळवायचा असेल तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजना म्हणजे काय ?
६५ वर्षे ओलांडलेल्या राज्यातील वृद्धांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वृद्धपकाळ श्रावण बाळ सेवानिवृत्त्ती योजना हि योजना सुरु केली आहे. Shravan Bal Yojana Maharashtra या योजनेअंतर्गत सरकार दरमहा ४०० ते ६०० रुपये देणार असून , ह्या कारणाने राज्यामध्ये असणारे वृद्ध लोक हे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होती.
श्रावण बाळ सेवानिवृत्त्ती योजने अंतर्गत दोन गट करण्यात आले आहेत.
गट अ : दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड ज्या स्त्री आणि पुरुष ह्यांच्याकडे आहे आणि जे वयस्कर आहेत त्यांचे नाव ह्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे.
गट ब : ज्यांच्याकडे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड नाही असे स्त्री आणि पुरुष जे वयस्कर आहेत त्यांचे नाव ह्या गटात समाविष्ट करण्यात आले आहे.
श्रावण बाळ सेवा निवृत्तीवेतन योजनेचे फायदे :
- वृद्ध लोकांना आर्थिक सहाय्य्य मिळेल
- वृद्ध लोकांचे जीवन सुधारून , त्यांना कोणावर अवलंबुन राहण्याची आवश्यकता नसणार
- श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजनेमुळे वृद्ध नागरिक आत्मनिर्भर होतील
- वृद्ध लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होईल
- Shravan Bal Yojana Maharashtra योजनेअंर्तगत लाभार्थीना राज्य सरकार कडून दर महिन्याला १५०० /- रु , असे आर्थिक सहाय्य्य देण्यात येते ह्यामुळे वृद्ध नागरिक आपल्या नेहमीच्या गरजा पूर्ण करू शकतील
श्रावण बाळ सेवानिवृत्त्ती योजना नियमावली :
- अर्जदार हा किंवा ह्यांच्या कुटुंबातील कोणती सदस्य सरकारी शाखेत कामास असल्यास त्यांना अर्ज भरता येऊ शकत नाही.
- अर्जदार हा महाराष्ट्रातील स्थायिक असावा , महाराष्ट्राबाहेर स्थायिक असणाऱ्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा , भारताबाहेर चा रहिवासी नसावा.
- अर्जदार / लाभार्थी ह्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये २१००० / – पेक्षा जास्त नसावे.
- अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
- लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव हे दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव असावे.
- लाभार्थीकडे दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड असावे [ BPL ].
श्रावण बाळ सेवानिवृत्त्ती योजनेसाठी कागदपत्रे :
- आधार कार्ड / पॅन कार्ड
- चालू असलेला स्वतःचा मोबाईल नंबर / किंवा कुटुंबातील सदस्याचा मोबाईल नंबर
- मतदान कार्ड
- दारिद्र्य रेषेखालील रेशन कार्ड [ BPL ]
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- विजेचे बिल
- लाभार्थी व्यक्तीचा जन्म दाखला
- महाराष्ट्रातील रहिवासी किंवा १५ वर्षांपासून वास्तव्य केल्याचं पत्रक [ ते ग्रामपंचायत / नगरसेवकांकडून मिळेल ]
- उत्पनाचा दाखला
हाराष्ट्र श्रावणबाळ योजना अंतर्गत श्रेणी
श्रावणबाळ योजना अंतर्गत दोन श्रेणी A आणि श्रेणी B आहेत. ज्या लाभार्थींचे नाव A श्रेणीमध्ये समाविष्ट आहे त्यांना महाराष्ट्र शासनाकडून दरमहा ६०० रुपये मिळतील. अ श्रेणीचे लाभार्थी ते लाभार्थी असतील ज्यांची नावे बीपीएल यादीमध्ये समाविष्ट नाहीत तर बी श्रेणीतील लोक असे लोक आहेत ज्यांची नावे बीपीएल यादीमध्ये समाविष्ट आहेत. इंदिरा गांधींच्या वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत ब श्रेणीतील लोकांना राज्य सरकारकडून दरमहा ४०० रुपये आणि केंद्र सरकारकडून २०० रुपये दरमहा मिळतील.
योजनेचे नियम व अटी:
- श्रावण बाळ निराधार योजना चा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच घेता येईल.
- रहिवाशी: योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्ती 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात वास्तव्य करत असणे आवश्यक आहे.
- वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 60 वर्ष व 65 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- दारिद्र्य रेषेखालील कुटुंब: लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे नाव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे.
- वार्षिक उत्पन्न: लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- पेक्षा जास्त नसावे.
- बीपीएल (BPL) श्रेणीत नसलेल्या जेष्ठ नागरिकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो.
- महाराष्ट्र राज्याचं बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार व्यक्ती केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्या सरकारी योजनेअंतर्गत पेंशन योजनेचा लाभ घेत असल्यास अशा अर्जदाराचा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील कोण सदस्य जर सरकारी कर्मचारी असेल तर अशा अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ही योजना केवळ निवडक ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध आहे.