pune porsha case car accident 3 पुणे पोर्श कार केस

Admin

आरोपीची आई हिला अटक केली आहे.

पुणे शहरामध्ये झालेल्या accidentपोर्श कार काड क्राईम ब्रांच या लोकांनी शिवानी अग्रवाला या महिलेले अटक केले आहे हि महिला आरोपीची आई आहे . आरोपिचे आई वडील आणि दोन डॉकडेरयांच्या वरती कारवाई झाली आहे यांच्या वर धारा ४७१ आणि ४७३ हे धारा लावण्यात आल्या आहेत. आरोपी विशाल अग्रवाला आणि त्याचा आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्या वर हि ipcची धारा ३६५ आपहरण ३६८ लपवणे च्या केस दर्ज केल्या आहेत. पोलीस ने शनिवारी सकाळी आरोपीची आई शिवानी अग्रवाला ला हि अटक केल आहे हिने रक्त बदलण्यास डॉकडेर ला पैसे दिले ह्या आरोपाखाली तिला अटक केले आहे . शिवानीला कमीत कमी एक घनटा रिमांड रूम मध्ये तिची विचार पूस केली होती आरोपीची आई ५ जून पर्यंत पोलीस कोटडीत राहील. तिने रक्ताचे अडला बदल केली होती.

हि तीच कर आहे आरोपी चालवत होता पोर्श कार

अतिरिक पोलीस आयुक्त अपराध shelishaबलकवडे ने सांगितल आम्ही आरोपीच्या आईला रिमान होम तिने सांगितल आहे . ह्या माम्ल्यावर्ती आरोपीचा वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाला आणि सुसून चे दोन डॉक्टर drअजय तावरे आणि dr श्रेहारी आणि अजून काही कर्मचारी त्यांची साथ दिली आहे. पोलीस कमिशनर अमितेश कुमार ने सांगितल आहे आरोपीने आपल्या द्रवहार गंगाराम ह्या घटनेची जीमेदार आहे आणि ह्याची जबाबदारी घेण्यसाठी सांगत होते. १९ मेला आरोपी ने आपल्या कारणे दोन सोफ्तइंजिनिअर ला उडवल होत नासेमाधी होता तो आरोपी अशा लोकांनी सजा हि झालीची पाहिजे तेव्हा ह्या लोकां मधी भीती निर्माण होईल ह्या जर असाच सोडून दिल असे अने क प्रकार घडल राहतील ह्या देशामधी.

१.द्रव्हारचा मोबाइल घेऊन त्याला बंगल्या मघ्ये कोंडून ठेवल होत.

हि दोन जन आहे पोर्श कारणे यान उडवल आहे आणि यांचा जागीच मुर्यू झाला.

सुरेंद्र अग्रवालने गंगाराम चा मोबाईल घेऊन त्याला आपल्या बंगल्या मध्ये कोंडून ठेवले होते. तो कोणाशी संपर्क करून नये म्हणून आपल्या मालकाने आपल्याशी अस वागण तो शांत होता त्याला काही कळत नव्हत परंतु [पोलीस हि चतुर आहे त्याला शोधून कदल आणि मुख्यमंत्री यांनी ह्या केस मधी आपली नजर घातली एकनाथ शिंदे पुणे पोर्श कार प्रकार्नाथ पूर्ण देशात ह्या घटनेचे पडसात उमटले आहेत त्यामुळे ह्या केसे मध्ये हालचाली वाडू लागल्या नाही तर हि केस जागीच जिरली असती. द्रवहार ची बायको नि पोलीस ठाण्यात कॉप्ल्त केली होती दोन दिवस झाले माझा पती अजून घरी नाही आले म्हणून त्यामुळे पोलिसांना शाख आला आणि आरोपी च्या घरी रेड टाकली आणि तिथे गंगाराम होता रेक खोलीतलगीच पोलीसानि आरोपीचा आजोबा सुरेद्र यांना पोलीस रिमांड मध्ये घेते

२. आरोपीच्या आजोबांनी द्रव्हारला लालच देतो आणि त्याच्यावर दबाव टाकत होता .

आरोपीचे वडील आणि आजोबा

आरोपीच्या आजोबांनी सुरेद्र अग्रवाला याने द्रव्हाला आपल्या बंगल्यावर बोलावल होत. गंगारामला खूप सारे पैसे देतो अस म्हणला होता आणि तो तयार पण झाला होता. त्याने पोलिसासमोर जाऊन संगीत त्यावेल मी स्वत गाडीत चालवत होतो. अस बोलत होता. आपल बयाल दिल होत. आणि नंतर वापस भी घेतल परंतु त्याला घारी जायच्या वेलस त्याला आपल्या बंगल्यावर ठेवल ह्या मुले उघडकीस आले केस द्रवहार घडी चालवा नव्हता

३.कार Accident वेळेस द्रवहार गंगाराम कुठे होता.

आरोपीला पब्लिक मारते वेळेस

घटनेच्या वेळेस द्रवहार गंगाराम हा त्याच पोर्श घडीत होता आरोपीगाडी चालवत होता. तो खूप पिला होता गान्हाराम कडून त्याने गाडीच्या चाव्या घेऊन गाडीला हवेत उडवण्याचा पर्यंत करत होता अस गंगाराम संत होता त्या गाडीमध्य मलाच भीती वाटत होती. गंगाराम्ने आपल्या मालकाला फोन करून सांगितल होती मुलगा गाडीच्या चाव्या मागत आहे. चालवण्यासाठी देऊ का अस तो विचारतो त्याला गंगाराम्ने त्यानला सांगून हि त्याने आपल्या मुलाला गाडी चाल्व्याला संगीत आरोपी नसेत होता त्याला काही कळत नव्हत वेगाने पोर्श गाडी चालवत होता आणि समोरच्या मुलांन धडक देतो ती मुले जागीच मारतात रोड वरती रक्त वाहत राहत आजू बाजूला उभी असलेली माणसात त्या कार कडे जातात पाहता आरोपी पळण्याचा प्रयत करतो त्याला पकडतात त्या मारतात मुत्य्र झालेलं दोन जन त्यान दवाख्यात दाखल करतात आणि आरोपीला पोलीसठाण्यात घेऊन जातात. जेव्हा त्या आरोपिला लोकांनी मारत होते तो म्हणत होता सोडा मला तुम्हाला किती पैसे पाहिजेत तितके देतो मी अस तो लोन बोलत होता पण लोकांनी त्याच काही एकल नाही त्याला मारत होता अशा लोकां सजा झालीच पाहिजे जर हा सुटल तर असे अनेक लोक मोकळी होती .पोलीस काही करत नाही. त्यामुळे न्यायालयाने अशा आरोपीला कठोर शिक्षा दिली पाहिजे जेणे करून समजा मध्ये अशा दुर्द्य्वी घटना घडू नये आणि कोणाच जीव जाऊ नये. सरकारने लक्ष दिली पाहिजे.

Leave a Comment