विशाल गडावरून महाराष्ट्रत वातावरण गढूळ करण्याच्या कामाला सुरुवात झाली. सरकारला हे माहित होत कि विशाल गडावर काही न काही घडणार आहे खर सरकारांनी आणि प्रशासनांनी तो बंद दोबास्त ठेवायला पाहिजे होता. विशाला गडाला इतिहासिकमहत्व आहे, जेव्हा पन्हाळा गडाला वेडा घालण्यात आला त्या पन्हाळा गडाच्या खिंडीत ३०० सैनिक त्या आक्रमण करणाऱ्या मोघल फौज थांबवून शिवाजी महाराज विशाला गडा मार्गे बाहेर पडले. विशाल गडावरून रायगड कडकडे जात असतानान तुळापुर मध्ये संभाजी महाराजा पकडण्यात आला त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली मराठा इतिहासा मध्ये हा शेवटचा किल्ला जो ताब्यात घेतला ते ताराराणी साहेब यांनी घेतला ज्या कोल्हालापूर संस्थान च्या जनक आहेत. त्यामुळे खूप मोठ महत्व आहे.

आणि कोल्हापूर मध्ये सर्वधर्म सम भाव शाहू महाराजांनी आणला समता समानता हि भारताला दिली ती साहू महाराजांनी कोल्हापूर करवीर नगरी ह्या नगरी मध्ये हे घडाव हे आश्चर्य वाटत आणि पोलिसांनी कोणाला थांबवल आताचे लोकसभेचे खासदार साहू महाराज त्यांना थांबवल जाऊ नका म्हणून म्हणजे ज्या साहू च्या एका हाकणे दंगली थांबू शकतात त्या शाहू महाराजांना लांब केल प्रशासनाने जे वरती गेले त्यांना का नाही थांबवल कोल्ह्पुर्च्या काही महिन्यात मध्ये हि दुसरी दंगल आहे. आणि कोल्हापूर मधील आम्ही जेव्हा बोलतो लोकांशी ते सरळ सांगतात दंगलीत एक हि कोल्हापूरचा माणूस नसतो ते कुठ्न येतात हे काय मी वेगळ सांगायला नको त्यांच्या गोशाना काय असतात.
त्या वेगळ्या सांगायला नको हि धार्मिक तेड
पश्चीम महाराष्ट्र भाद्कायची तुम्हाला आठवत असेल माघच्या निवडणुकीच्या वेळेस मिरजेत दंगल झाली त्यांच्या नंतर सांगलीत दंगल झाली आणि लागो पाठ ती दंगल वाढत गेली आणि कॉंग्रेस च्या अनेक शीट पडल्या नेमक्या निवडणुकीच्या वेळेला हे राजकारण करतात दंगली पेटवल्या जातात त्याच कारण काय आणि जर त्यांना वाटत असेल मराठ obc हिंदू मास्ल्मान हे असे भांडण लावून तुम्ही निवडणुका जिंकणार असाल तर शक्य नाही. हा शिवाजी महाराजांनाच इतिहास आहे. संभाजी महाराजांचा इतिहास आहे त्यामुळे ह्या विशाला गडच राजकारण करून त्याच्या भोवती हिंदू मुस्लीम यांना फिरवून जो काही उद्योग केला जातोतो नंद्नीय आहे तो पण कोल्हापूर मध्ये करवीर मध्ये कोल्हापूर पासून ७९ किलो मिटर आहे.

हा असा एक किल्ला आहेत्याला चौही बाजूने अनेक डोंगरांनी वेडा दिला आहे तो माधोमद आहे हा अत्यंत अवघड किल्ला आहे, म्हणजे मोसकाळी घलांनी अनेक महिने वेडा देऊन तरीही त्यांना तब्यत घेता आला आणि असा हा विशाल गड आहे, याचानव पूर्वी खिन्हा होत. जे bjp करताय किंवा हे सरकार करताय त्याचा फायदा करकरला कसा होईल काही जन प्रयत्न करत असतात. कि राजकारणामध्ये ह्या सरकार याचा फायदा कसा मिळेल मी स्वत सकाळी भुमिक घेतकी याम्हातार्या सारखा नातल दल भाद्री महाराष्ट्र मधी कोणी पैदा झाल नाही स्वातंत्र्याला दळभद्री स्वातंत्र्याला हडग कुठल्या तरी बाईला विचारायचं कुंकू कुठे आहेजय कुंकू लावून ये
तू तिचा बाप आहेस का वाडाच्या झाडाला वटपौर्णिमेला पूजा करयची साडी घालूनच करायची

आणि कोल्हापूर दंगल हि संभाजी भिडे पेटवली होती. मी नाव घेत नव्हतो हे दंगल पण संभाजी भिडे नीच पेटवली आहे. पण संभाजी भिदेला काही हि करायची हिंमत या सरकार मध्ये नाही हे सरकार संभाजी भिडे दिसल कि गुड्ग्यावर येत, आणि संभाजी भिडे अत्यात जाती वादी विक्रत स्वभावाचा माणूस आहे. अन त्याच्या माघे ज्या पदव्या लावल्यात त्या तर एक दम खोट्या आहेत. त्याचा एक हि पुरावा आणून द्यावा हे फर्ग्युसन कॉलेज ला शिकले म्हण सांगलीत एका पिचर वरून झालेली दंगल मिरजेत झालेली दंगल, ह्या दोन्हीला जवाबदार संभाजी भिडे होता. भीमा कोरेगाव ला झालेली दंगल त्याला जवाबदार संभाजी भिडे होता.

ज्या दंगलीची चौकशी झाली पाहिजे पोलिसांनी कोल्हापूरची दंगल झाली कोल्हापूरच्या sp नि नाके बंदी लावायला सुरुवात केली तेव्हा वरून निरोप आला कि नाके बंदी लावू नका जर ती नाके बंदी लागली असती तर कोल्हापूर मध्ये बहरून आलेल्या गाड्या आता आल्या नसत्या कोल्हापूर मध्ये दंगे झाले ते दंगेखोर तिथन आले होते. सगळ्यांच्या गाड्यांच्या नंबर नोंद कुठे आहेत सगळ्या गाड्या बाहेरून आल्या होत्या त्या गाड्या येऊ देण्य्साठीच नके बंदी नाही लाऊ देली नाही. कोल्हापूर मध्ये दंगल होणे अशक्य हो बरोबर अम्बाबीच्या देऊळा समोर जेव्हडी दुकान आहेत दुकान मधल्या बरोबर मुस्लीम दुकादारण ते काळ नाही आले २०० वर्षाचा इतिहास आहे.
