dr. babasaheb ambedakar indu milmadhil babasahebanch smarak kuna mule rakhadal ahe.7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदू मिलमधील स्मारक कुणा मुळे रखडल आहे.

Admin

dr. babasaheb ambedakar indu milmadhil babasahebanch smarak kuna mule rakhadal ahe.7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदू मिलमधील स्मारक कुणा मुळे रखडल आहे.

भूमी पूजन तारीख १८ ऑक्टोबर २०१५ संपूर्ण काम पूर्ण होण्याच अपेक्षित वर्ष होत २०२१ आणि आता सुरु असलेल वर्ष ते म्हणजे २०२४ हा जो लेखा जोखा महामानवान dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल मध्यल्या स्मारकाच्या कामाचा तबल तीन वर्ष झालेल्या विलंबाचा या तारखा आणि वर्ष पाहून आता सर्वाना एकच प्रश्न पडला फक्त जयंती आणि पुण्यतिथी चोका चौका ब्यानवर स्वतःचा फोटो लावण्यासाठी नेते मंडळीना dr बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते का ?

dr. babasaheb ambedakar indu milmadhil babasahebanch smarak kuna mule rakhadal ahe.7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदू मिलमधील स्मारक कुणा मुळे रखडल आहे.

महाराष्ट्र देश इतकाच काय तर देश विदेशातील लाखो अनुयायी ज्याची आतुरतेने वाट पाहतात त्या इंदू मिलमधील dr बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच हे सुरु असलेला काम २०१५ साली नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाच भूमी पूजन झाल.तेव्हा ते २०१२१ साझा पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्ष होती.मात्र ते अद्याप पूर्ण झाला नसल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.dr बाबासाहेब आंबेडकरांच स्मारक पूर्ण कधी होणार dr बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच काम का रखडल स्मारक होण्यासाठी २०२७ का उजेडणार .२०१५ साली भूमी पूजन झाल मात्र प्रत्येक्षात काम सुरु होण्यसाठी २०१८ उजाडलं कारण काही कारणामुळे कंत्राट दाराला कार्य देश देण्यासाठी विलंब झाल्याच बोल जात होत.

dr. babasaheb ambedakar indu milmadhil babasahebanch smarak kuna mule rakhadal ahe.7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदू मिलमधील स्मारक कुणा मुळे रखडल आहे.

गेल्या वर्षभरापासून या स्मारकाच्या कामा संबधात mmrdm आणि राज्यसरकारने बैठकच घेतल्या नाहीत अशी माहिती हि सुत्र नि दिली आहे. त्यामुळेच हे काम कुठे संत गतीन सुरु आहे. आसाच जर काम सुरु राहील तर साधारण २०२७ हे या स्मारकाच पूर्ण होण्यासाठी लागणार आहेत त्यामुळे आता हे काम सध्या संत गतीने सुरु आहे.त्यातच आता mmrdm ची बैठकच नसल्यामुळे स्मारकाच काम कासव गतीने सुरु आहे. महत्वाच म्हणजे बैठक झाली नसल्यास dr बाबासाहेबांच पुतळ्यासाठी आवश्यक असलेले पोलाद आणि इतर बांधकाम साहित्य पाठवल गेल नाही. अशी माहिती आता समोर आली आहे.आता यावरून ठाकरे गातच मुख पत्र असल्याल सामना दैनिकातून टीका करण्यात आली आहे. आरोप प्रत्यारोप फेरीही झडू लागल्यात वर्ष गायकवाड बोल्या एक वर्ष झाल यांना बैठकीला वेळ नाही आम्हाला सांगितला गेल होत २०२४ स्मारकाच उद्घाटन होईल म्हणून पण दुर्दैवान ते होत काही दिसत नाही. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजीमहाराजाचं स्मारक उलेख केल ह्यां इलेक्शन अल कि ह्या गोष्टी आठवतात

dr. babasaheb ambedakar indu milmadhil babasahebanch smarak kuna mule rakhadal ahe.7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदू मिलमधील स्मारक कुणा मुळे रखडल आहे.

स्मारकातील बांधकाम ५० ते ५२ टक्के पूर्ण झाल आहे वाहन तळाच काम ९५ टक्के पूर्ण झाल प्रवेश व्दाराचे ८७ तर सभाग्रहाचे ७० टक्के पूर्ण आहे गन्थालायाचे काम ७५ टक्के तर प्रेक्षग्रहाचे काम ५५ टक्के पर्ण आहे स्मारक इमारतीच ५७ टक्के काम पर्ण आहे. तर मुख्य पुतळ्याला ३ वर्ष कालावधी लागणार असल्याच बोल जात. सरकार आणि mmrdm ला विचारल्या असता सरकार कडून अजून कोणता हि खुलासा आलेला नाही तर मुख्या मंत्र्यांनी देखील या संधारबाद भाष्य करणे टाळले आहे दुसरीकडे mmrd ला विचारल असता आचार सहित सुरु असल्यामुळे मी कोणती हि प्रतिक्रिया देता येणार नाही mmrd च्या आयुक्तांनी सांगितल आहे. पण mmrd याचे माहिती नुसार गेल्या वर्षी ओगस्ट मध्ये मुख्य पुतळ्याचीओडेर देण्यात आली आहे ते पुतळ्या बनण्यास दोन ते अडीच वर्षाच कालावधी लागू शकतो.याच बरोबर गेल्या वर्षभरात व्या पैकी काम झाल्याल असून हि बातमी खोटी असल्याच mmrd याच्या सुत्र नि संगीतल आहे. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका क्या परी स्थि ती आहे ते पहिल्या २०२७ साल उजेण्यात अंदाज वर्तवण्यात आला येतो त्यमुळे नेते मंडळीना फक्त निवडणुका आणि जयंती पुण्यतिथी आली कि dr बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते.का असा सवाल विचारला जातोय

dr बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या फुटाची उंची ३५० फुट असेल हे लोकप्रिय स्थळ म्हणून विकसित केल जाईल जिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यांना ठळकपणे प्रकाश टाकला जाईल दरवर्षी ६ डिसेंबर रोजी लाखो लोग जे आंबेडकरांचे अनुयायी आहेत त्यांच्या पुण्यतिथी निमित त्यांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमी वर जमतात. चैत्यभूमी हे बाबासाहेब आंबेडकरांचे अंतिम विश्राम स्थान आहे. ज्याचे उद्घाट १९७१ मध्ये झाले होते. तर इंदू मिल या जागेच्या अगदी जवळ आहे. इंदू मिल जागेवरच्या बांधकाम जोरात सुरु आहे एकदा ३५० फुटाचा पुतळा तयार झाला कि तो मुंबाइला आणला जाईल त्यामुळे काम गतीने सूरु आहे

dr. babasaheb ambedakar indu milmadhil babasahebanch smarak kuna mule rakhadal ahe.7 डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदू मिलमधील स्मारक कुणा मुळे रखडल आहे.

स्मारक २०२७ प्रयत्न पूर्ण होईल कि नाही यांची पुष्ठी केला जाईल मुख्यमंत्री यांच्यावर तीकाही बोलयला तयार नाही विरोधक त्यांच्यवर टीका करत आहे २०२४ च्या आता काम पूर्ण होणार होत अजून काम ५० टक्के हि झाल नाही अस म्हणतात.

Leave a Comment