खर तर आता पुण्याचा उडता पंजाब होत आहे, खर तर हे ससून अविघ्नाचा होऊस्पिटल कलंकित झाल आता हे drugs विकण्याचा आडा झाला अस मी सामजतो पब चे हप्ते सुरु आहे. रेट ठरवून घेतला आहे, नवीन कायदा आणि सुव्यवस्थेच काय पुण्याची वाईट अवस्थ झाली आहे शेक्षणिक ओळख असलेल सामाजी संक्त्र्तिक त्याला नाव जी बाहेरची जी मुल शिकण्यासाठी येतात पुण्यामध्ये त्यांचे पालक आता चितेत आहेत, आमच्या मुलानला पुण्याकडे पाठवावी कि नाही अस कुठलाही शहर राहील नाही कि आता तिथे drugs मिळत नाही.
मी कार बिना नंबरने फिरत होतो हे पोलिसांच्या लक्षात कस येत नाही अस विजयव डटीवार बोलत होते.बिना नंबरची गाडी एका मोठ्या माणसाची धन दान्द्ग्याची आहे म्हणून धरली नाही का पोलीसान सोडली फिरू दिली आम्ही एखादी नवीन गाडी घेतली तर आम्हाला रस्त्यावर आणता येत नाही पहिलेच rto सांगतो कि आम्ही नंबरच देत नाही नवीन गाडी आहे आणि ह्या सरस पणे चाल आहे उद्योग आरोपीला जमीन मिळाला ह्या सगळ्या गोष्ठी झाल्यात कोणी कारवाई केली pi वर ह्या राजकीय कारण आहेत.
हि तपस्याला गेल पाहिजेत कुणाला स्पोट करावा आणि कुणाला करू नये दोन निष्पाप मुलांचा जीव गेला तरून भरधाव वेगाने गाडी चालवतो नमुने बदलण्य पर्यंत हीमत होते यांची कुणा मुले झाले दोन डॉ वर कारवाई केली ससून मधल्या आता हे drugs विकण्याचा सासुन घर झाला आहे, सगळा व्यवहार तिथून होतो मी गृहमंत्री मोहद्य यान यांच्या लक्षांत आणून देतो कि तुम्ही जर माहिती घ्या पुण्यात काय चालू आहे ते, ४५० ओपेन तेरीस हॉटेल प्रत्येक हॉटेल कडून त्या भागातील कोरेगाव असेल कल्याण नगर, पाच लाख रुपायचा हप्ता घेतला जातो. आणि छोटी मोठी जे काही हॉटेल आहेत त्यांच्याकडून अडीच लाख रुपय घेतले जातात आणि पब दर पर पाच लाख रुपये मला हे कळत नाही एव्हडा मोठा व्यवहार चालत असताना ज्या पारश अनधिकृत चालतात नियमाच उलंघन होत आहे.
तेथील सातवीस पबला कुठला परवाना नव्हता आता विना पर्वांग्यानी सातवीस पब जर चालत असतील पोलीस कमिशनर काय झोप काढत होते काय तिथ त्यांच्यावर कारवाई नको या प्रकाना मध्ये झालेली आरोपीला पकडल्या नंतर कारवाई मध्ये झालेला विलंब याला पोलीस कमिशनर जबाबदार आहे त्यांना आपण राजीनाम द्यायला भाग पडणार का तो राजीनामा घेनर का हा पहिला प्रश्न आणि इतके दिवस नंबर प्लेट नसलेली गाडी चालत होती. आपण कोनावर्ती कारवाई करणार आणि आज पर्यंत पारश वर कारवाई आता झाली त्या पोर्श वर कारवाई न करण्या माघच कारण काय अन या वर त्यांच्यावर कुणाच आशीर्वाद होता त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
देवेंद्र फादावीस
मोहद्य हे जे शहर आहे ते संक्र्तिक राजधानी आहे आणि शिक्षणाच माहेर घर आहे. आपल तेक्नोलोजी हब आहे, आपल म्यानिफ्याक्च्रिंग हब आहे, मला अस वाटत कि पुण्याचा उडता पंजाब झाला अस म्हणू नये पुण्याला बदनाम करण योगे नाही देश भारत त्याची बदनामी होते उलट व्रत पत्र छापतात जबाबदार लोकांनी अस बोलन योगे नाही शेवटी आपल्या राज्यात सगळ येव्हड मोठ जे काही इंवेस्थ्मेंत येत ते पुण्या मध्ये येत घटना घडल्या त्या गंभीर आहे,तस गंभीया मी नाकारू शकत नाही कोणी जात नाही काळजी करू नका ते तुम्ह्च्या काळात गेले ते आमच्या काळाट जाऊ शकत नाही. नाना नाना भाऊ हे जे रोज नवे धडे तयार करायची सवय झालीना यातन खोट बोलायची सवय लागेल बर माझ्या मित्राला खोट बोलायची सवय लावून देऊ नका रोज आपल खोट बोलायचं पण रेटून बोलायच योगे नाही.
सन्मानीय विरोधी पक्ष नेतेनि जे संगीत तल पहिली गोष्ठ ह्या संपूर्ण प्रकणात मध्ये म्हणजे मी काही या ठिकाणी कुणाला क्लीन चीट द्यायाला बसलो नाही संपूर्ण प्रकरणामध्ये पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी अतिशय आणि कुठला हि याच्या मध्ये फेरबदल केला नाही ज्याच्या मध्ये त्यांच्यावर कारवीची आवश्यकता नाही तथापि आपण जे सांगितल खर म्हणजे अलीकडच्या काळात पद्धत आहे कोणी तरी एखादा कागद आणतो अन मग सांगतो हे बघ रेड कार्ड हे इतके रेट चाललेत अस नसत तुम्हाला जास्त माहित रेट कार्ड बोळ्यावर तुम्ही बोले तुम्हाला माहिती आहे.
पोर्शी प्रकणात देवेद्र म्हणतात श्रीमंताचा पोरगा असो किंवा गरीबच पोरगा असो न्याय हा सारखा असला पाहिजे या केस मध्ये निश्चित पने ससून होऊस्पिटल पैसाच वापर करून त्या ठिकाणी न्यायला एक प्रकारे उरबडण्याचा प्रकार झाला आहे लोकांनी ओरड केली मधेमानी ओरड केली म्हणून अशा प्रकारची कारवाई झाली अदेठ्ला गुन्हा रजिस्टर करून त्यान नंतर मेडिकल पाठवल त्याच्या आधी पाठवयाला पाहिजे होत आणि अशा प्रकारचा गुन्हा दाखल करत असताना वरिष्ठांना माहिती द्यावी लागते तर त्यांनी केली तरे ह्या दोन चुका त्याच्या मध्ये आहेत.