पुढच्या आठवड्यामध्ये आमची बैठक होईल तेव्हा ठरवू आमची रणनीती त्यामुळे अजून काही त्याच्यावर भाष्य करत नाही, पोलिटिकलपार्टी मानल्यावर निवडणुका लढणार ना माझा म्हणन अस आहे कि त्यांनी मिळाली तरी लढाव नाही मिळाली तर हि लढाव २८८ जागा लढाव्या पण त्यांनी एकच कराव गरीब मराठा जो आहे, आरक्षण वाल्या जागा सोडून sc, st च्या जागा सोडून लाडाव्यात उरलेल्या जाग्यावर्ती गरीब मराठा उभे करावेत निवडणुकीतला भाव्त्व्या कोणी सांगू शकत नाही.
लोकांच्या मनात असेल तर मतदान देतील फक्त माझा येव्हड जरांगे पाटलांनाम्हणन आहे. हे जे ३१ खासदार निवडून आले मराठा समाजातले ते सगळे एकमेकांचे नातेवाईक आहेत, अन ते एकमेकांचे नातेवाइक असल्यामुळे जरांगे पाटील यांना चुरगाळत ठेवल आहे. आता जरांगे पाटील यांनी आता गरीब मराठा यांना न्याय द्यायचा आहे. त्यांनी sc st च्या जागा सोडून उरलेल्या जाग्यावर्ती असेलेला गरीब मराठ हा उमेदवार उभा करावा.
हा जो लोकसभेमध्ये तुम्हाला जी मत मिळाली त्याच्या बदल आपण व्यक्त झाला आहेत, पण त्याच काही मूल्यमापन केल आत्म परीक्षण केल चुका मिल्ल्यात का त्याच्याबद्दल काय सांगणार
ते आमच खाजगीतल आहे ते आम्ही पब्लिकली नाही करणार काही हि थोडक्यात नाही सांगणार मी, उधव ठाकरेची आणि आमची युती तुटलेली आहे आता त्याट काही राहिलेल नाही आता वंचितच कोणी मित्र नाही जर कोणी अल तर पाहून आपण आठ दिवसा नंतर आम्ही बसल्यावर सांगू आमचा मित्र कोण असेल आणि दुश्मन कोण असेल
कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रस शिव्शेना यांच्या मध्ये मोठ्या वर्स्वावरून लढाई सु रु आहे यावर तुम्ही कस बघतातुम्ही त्यांना विचार हा प्रश्न तेच त्याच उत्तर देतील
पण या दीड हजाराम्ध्ये मी माझी फीस भरू शकते का आम्हाला गस स्वस्थ मिळल का या दीड हजार मध्ये मागाई वाढलेली आहे मी पोस्थिक आहार खाऊ शकते का असे जे अनेक प्रश्न विचारण्यात आल्याले आहेत ते माझ्या अंदाजान बोलक आहे. तुम्ही आम्हाला दीड हजार देण्या पेक्षा ज्या आमच्या अवक्या बाहेर आहे ह्या गोष्ठी आमच्या बजेट मध्ये येतील अस राज्य करा अशी जी भावना व्यक्त करण्यात आली आहे ती भावना मी अस म्हणतो कि अत्यंत महत्वाची आहे. आणि ती बोलकी भावना आहे.
उलट राज्यशासनाने त्या विद्यान्र्ठीनीची ज्या कमेंट आहेत त्याला खरोखर उत्तरल पाहिजे मी अस मानतो हे जे अनुदान आहे हे शानिक आहे त्याचा काही उपयोग नाही
एक पहिल्यांदा एक इशू काय आहे ते आपण समजून घेऊया इशू जा आहे कि जरांगे पाटील यांची असणारी मागणी आहे कि मराठा समाजाला obc च्या दर्जा देऊन त्यांना आरक्षणा देण्यात याव हि जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीच्या संदर्भात आज बैठक बोलवली पण दुर्दीवणी ncp शरद पवार ग्रुप कॉंग्रस आणि उद्धव ठ्क्रेचा ग्रुप जो आहे तो आज गैर हजर होता अन इतर पक्ष जे होते त्यांनी असणार त्या ठिकाणी उपस्थिती राहून त्यांनी त्यांची भूमिका मांडली
मांडत असताना मी येव्हादाच म्हणालो गावाग गाव मध्ये दोन तट पडलेले आहेत मराठा समाजाचा तट पडला दुसराobc समाजाचा पडला आहे १९७७ हे पुन्हा होऊ नये यांची असणारी दक्षता आपण घ्यावी या दुर्ष्ठीने त्या बैठकी मध्ये obc बरोबर sc st जे जोडण्यात आल्याल आहे त्याच्या जोडण्याच्या कायदेशीर अडचणी आहेत त्याठिकाणी असणार मांडण्यात अल आणि sc st ह्या असणार्या जीआर माधान वागला अशी मागणी केली आहे.
त्या बैठकी मध्ये हा निर्णय झालेला आहे, सामाजिक परिस्थिती बिघडत चाललेली आहे.तेव्हा शासन भूमिका काय घेत त्याच्याच बरोबर मेन विरोधी पक्ष आहे तो काय भूमिका घेतो हेही पाहन महत्वाच आहे, अस मानतो अन त्याच्या वरती महाराष्ट्र सामाजिक तिडा सुटेल कि बिघडेल अशी असणारी परिस्थिती आहे.
दंगलीचे ज्या ज्या वेळेस परिस्थिती निर्मन झालेली आहे त्या वेळेस शमवण्याची परिस्थिती वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहेत आता सुधा दंगलीची परिस्थिती मला दिसते अन त्या दंगल होऊ नये म्हणून राजकीय पक्षाची भूमिका काय हि लेखी उपस्थिती राहत नाही. लेखी मागवावी अशी मुख्यमंत्र्यांनी विनंती केली आणि ती लोकांच्या समोर गेली जाहीर झाली तर मग हि दंगल दंगलीची परिस्थिती आहे, कदाचित त्या ठिकाणी थांबेल अस माझा मत आहे.
जरांगे पाटील यांना माझा सपोट आहे त्यांनी २८८ जागा लडव्या व्यात त्यांना आम्ही मद्दत करून पण त्अयांनी sc st च्या जगावर उमेदवार उभे करू नये प्रकाश आंबेडकर म्हणत होते.