he 225 ale tar obc cha arkshan sanpal samaja 7हे २२५ आले तर obc च आरक्षण संपल समजा प्रकाश आंबेडकर

Admin

he 225 ale tar obc cha arkshan sanpal samaja 7हे २२५ आले तर obc च आरक्षण संपल समजा प्रकाश आंबेडकर

हे २२५ आले तर obc चा आरक्षण संपल समजा obc ने लढण्यात काही अर्थ नाही, त्याचं कारण सांगतो obc ची मागणी काय जात न्याय जनगणना झाली पाहिजे हि मागणी आहे कि नाही याच मागणीचा वापरल केला जाईल नवीन सभाग्रह येईल नव्या सभाग्रह मध्ये ठराव मंजूर केला जाईल obc शी जन गणांनाझाली पाहजे.

he 225 ale tar obc cha arkshan sanpal samaja 7हे २२५ आले तर obc च आरक्षण संपल समजा प्रकाश आंबेडकर

अन त्या साठी येवड बजेट त्या ठिकाणी ठेवण्यात अल आहे, त्याच्या बरोबर दुसरा ठराव होईल आणि तो म्हणजे जात गणनेची आकडे वारी तो पर्यंत येत नाही तो पर्यंत obc आरक्षणाला स्थगती होईल. मला अनेक obc चे नेते म्हणतात साहेब cort मोगला आहे. मी त्याला म्हणल सामाजिक लढ्य साठी cort हे उपयोगी न्हाई तुम्ही उद्या cort गेला आणि सभागृहाच्या काम काज जे आहे त्याला चेलेंगे केल तर cort तुम्हाल असणार सांगत बाबा रे तुम्ही सुबो सोडीन याची केस तुम्ही वाचलेली आहे.

एका कालचा झारखंड चा माझी मुख्यमंत्री त्याची केस तुम्ही वाचलेली आहे का?

he 225 ale tar obc cha arkshan sanpal samaja 7हे २२५ आले तर obc च आरक्षण संपल समजा प्रकाश आंबेडकर

सुप्रीम cort मध्ये सुबो सुरीची केस गेली त्याला तीस लाख त्याच्या पेक्षा जास्त दिले असतील नर्शिम्हा राव ने मतदान करण्यसाठी कोर्टाने cbi नेमली cbi इंकॉरी केली सहा महिन्या मध्ये अहवाला दिला. सुबो सुरीन ला पैसे मिळाले त्याने उचले bank मध्ये टाकले अन मतदान त्याने कॉंग्रेच्या बाजूने केले.रेकॉर्त आला सगळा सुप्रीम cort ने तो मान्य हि केला पण सुप्रीम cort म्हण्ल्त कि आम्ही काहीच कारवाई करू शकत नाही. भ्रताचार झाला होय झाला. पण आमचे हात बांधलेले आहेत.

आम्ही ठीथे असणारे काहीच काम करू शकत नाही. याच कारण साविधाने सांगितले कि सभाग्रहा मध्ये चाललेला कारभार त्याच्यामध्ये cort इंटरे फेर करु शकत नाही.न्यायली जे आहे सभागृहाच्या कामकाजा मध्ये ह्स्त फेप करू शकत नाही .आणि म्हणून हात बांधलेले आहेत, आम्हाला दिसत असल माहित असल समज असल तरी आम्ही काही करू शकत नाही तीच परीस्थित इथ होईल कि उद्या गेला कि cort म्हणेल सुप्रीम cort ने दिल आहे.निर्णय अगोदरच दिला आहे. लक्षत घ्या जणगणन जेव्हा होइल तेव्हा होईल पाच वर्षात झालीत तर ली चांगल पाच वेष्ट झाली नाही तर पुन्हा लटकत राहील अगोदर असणार्या नगर पालिका obc च्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टच्या एका निर्णयाने स्थगती दिली आहे.

he 225 ale tar obc cha arkshan sanpal samaja 7हे २२५ आले तर obc च आरक्षण संपल समजा प्रकाश आंबेडकर

नोकरी आणि शिक्षण याला स्थगती याला सभाग्रह मार्फत मिळून जाईल

मग काय तेव्हा आता obc ने जागरूक झाल पाहिजे एकत्र आला पाहिजे. मला सांगतात साहेब आम्ही लाखाच्या सभा घेतोत obc च्या सभा घेता कि स्वताच्या समाजच्या सभा घेता तुम्ही सभा घेता त्या obc च्या सभा घेता कि समाजाच्या सभा घेता साहेब आम्ही समाजच्या सभा आम्ही घेतो. मी आगळ्या चांगल उधारन देईल धनगर समाजाच्या असणार्या पुंधापुरच असणार अधिवेशन बोलवल पाच लाखाच्यावर्ती धनगर समाज उप स्थित राहिला होता. अटल बच्पाई असणार त्यांनी निमंत्रण केल अटल बिहार आले भाषण झाला दोन महिन्या नंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकी मध्ये एक हि धनगार समाजच्या व्यक्तीला एक उमेदवारी मिळाली नाही. अनेक धनगर कार्यकर्ते माझ्ताकडे बोंबलत आले सर आम्ही येव्हड केल अप आम्हाला उमेदवारी नाही bjp ने आम्हाल उमेदवारी दिली नाही.

मी त्यान सांगितल तुम्ही ताकद दाखवा तुम्ही मतदार संघाटची ताकद दाखवली तुम्ही महाराष्ट्रची ताकद दाखवली ती महाराष्ट्र ची टाकत जेव्हा मतदार संघामध्ये येते तेवेस ३०,३५ आमदार पर्यंत आहे. परिणाम काय अडीज तीन लाखाच्या मतदान संघा मध्ये विचार करा मी आज obc समूहाला आव्हान करतो माळ्याने माळ्याच अधिवेश घेतल धनगरण धनगरांच अधिवेशन घेतल वान्जार्यानी वान्जार्याच अधिवेश घ्र्त्ल इथले राजकीय पक्ष भियाला लागतील आणि राजकीय ताकद निर्माण करण्यसाठी ती समाजच्या नावाने उभी राहाण नाही

he 225 ale tar obc cha arkshan sanpal samaja 7हे २२५ आले तर obc च आरक्षण संपल समजा प्रकाश आंबेडकर

तर ती obc म्हणून उभी राहार मागासवर्गीय म्हणून उभी राहणार

अन ती या दिवशी आपण दाखवलं त्या दिवशी राजकीय पक्ष हे तुमच्या पायाशी लोल्लेले असतील आज तुम्ही त्यांच्याकडे जातात ती आता करण्याची वेळ आलेली आहे. obc ने स्वताच आरक्षण साबूत ठेवायचं असेल तर obc म्हणून एकत्र याव लागेल उमेदवार obc मधला कोणी हि असेल तुम्हाला ठरवावं लागणार आहे कि मत obc ला मझा मत आरक्षन उद्याच्या विधान सभे मध्ये किमान १०० आमदार जे आहेत हे obc चे निवडून गेले पाहिजे हे लक्ष घ्या अन ते करायचं असेल तर कोणाला पक्ष सोडण्याची गरज नाही.

he 225 ale tar obc cha arkshan sanpal samaja 7हे २२५ आले तर obc च आरक्षण संपल समजा प्रकाश आंबेडकर

जो कॉंग्रेस वाला त्याने कॉंग्रेस मध्ये रहाव जो bjp मध्ये आहे तो bjp मध्ये राहव जो उध्व ठ्कारेच्या सेनेत त्यांत रहाव त्याला पक्ष सोडण्याची गरज नाही फक्त त्याने त्याच्या बरोबर एक जब्दारी घेतली पाहिजे भरतीय जनता पक्ष मध्ये असेल तर त्याच्याबरोबर असाल पाहिजे ती म्न्ह्जे मी माझ्या पक्ष मध्ये भांडण करणार म्हणजे करणारच आणि कशासाठी भांडण करणार मला तिकीट मिळाल पाहिजे म्हणून म्हणून नाही व्यक्तिगत भांडण नाही मी सांगत नाही पण उद्याच्या साम्जोत्यान मध्ये असा धरून चला कि भारतीय जनता पक्षाला कि ५० टक्के जागा ह्या obc च्या वाट्याला गेल्याच पाहिजेत हे भांडण केल पाहिजे.

Leave a Comment