येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुका आणि या निवडणुकाच्या दुर्ष्ठीकोनातूनहा माझा महाराष्ट्र दौरा सुरु झालेला आहे. सरळ पणे प्रत्येक मतदार संघची चं बिन केली जाईल परिस्थितीच अडवा घेतला जाईल,आणि त्याच्या नंतर पुढे किती जागा लढवायच्य आणि हे ठरवल जाईल, सर्व साधन पण आम्ही एक सवा दोनशे ते २५० जागा लढवल्या जातील पक्ष लढवणार आहे हे काय पहिल्यांदा होत नाही. याच्या अगोदर हि लढवल्या होत्या २००९ ला हि लढवल्या होत्या आणि २०१४ ला हि लढवल्या होत्या ह्या दुर्ष्ठीकोनातून माझा दौरा आहे.
आपण पहिली गोष्ठ पहिली पाहिजे कि मुळात हा विषय कसला आहे, विषय आहे शिक्षनाच,विषय आहे नौकरीचा, महाराष्ट्रातल्या भूमी पुत्रांना नौकर्या मिळाल्या पाहिजेत चांगला शिक्षण मिळाल पाहिजे. अस वाटत कि याच्या मध्ये जात येते कुठे obc, असेल मराठा असेल ते कुठच्या हि जातीचा असेल आपल्या मुलांना,मुलीनन चांगला शिक्षन चागला रोजगार मिळाला पाहिजे, महाराष्ट मध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्य अस आहे. अख्यादेश मधल सर्वाधिक प्रगत राज्य म्हणून आपण महाराष्ट्र कडे बघतो महारष्ट्र मध्ये जेव्द्या नोकर्या उपलब्ध होतात.
मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्या राज्यात होत असतील म्हणून आज बऱ्याशा गोष्ठी समाज आपण बागीतल्या तर या आपल्या त्याला खाजगीकरण करण करतय केंद्र सरकार आता ह्या खाजगी संस्थ आहेत इथे आरक्षण आहे का ज्या खाजगी शिक्षण संस्थ आहे. तिथे आरक्षण आहे का ?मग नेमक किती प्रमाणामध्ये आरक्षण आहे. आणि लिटी जातीनन ते मिळणार आहे, किती मुलांना मिळणार आहे. किती मुलींना मिळणार आहे, किती नौकर्या उपलब्ध होणार आहेत हे जर आपण तपासलं आहोत का हे फक्त माथी भडकावून मत हातामधी घ्यायची येव्हाच उद्योग मला अस वाटत कि आपण काहीगोष्ठी समजून घेतल्या पाहिजेत हे सगळ जे राजकरण चालू आहे.
हे कोनाच्याना कोणाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राजकारण सुरु आहे मत फक्त हात मधी घ्यायची घेन सुरु आहे. याच्या पलीकडे न कुठल्या obc असेल नाहीतर मराठा असेल अजून कुठच्या मुला मुलींना य्ह्याच्यामध्ये विचार नाही हे फक्त मातांच राजकारण सुरु आहे. मला अस वाटत कि प्रत्येक समाजाने हि गोष्ठ समजून घेतली पाहिजे. हे आपल्याला मूर्ख बनवतात,आणि याच्यातून हाताला काही लागणार नाही मी तुम्हाला सांगतो आज बाहेरच्या राज्यात माधान मुल येतात आणि आपल्या राज्याम्धल्या नौकर्या बळकावतात आपल्या राज्यामध्ये शिक्षण संस्था शिक्षण घेतात पण आपल्या मुला मुलीन मिळत नाहीत मला अस वाटत
आपण विचार केला पाहिजे ह्या गोष्ठीचा आणि मग या शिक्षण संस्था माधान त्या मुला मुलीनन का मग आपल्या कडे शिक्षण मिळत बाहेच्या मुलांना का मिळत त्या गोष्ठी पैशावर येतात मग मुल विषय राहतो बाजूला आपण कुठे तरी दुसरीकडे भरकडत जातो हे विष कालवण आहे माध्येन्त्री तुम्ही देखील पाहिलं असेल लहान लहान मुली जातीच्या याच्यावर्ती आमची मैत्री तुटली हे भीषण आहे बर हे मी कधी पासून सांगतो उद्या शाळा कॉलेजे पर्यंत जाणार प्रकरण अशा गोष्ठी up बिहार अशा आज पर्यंत ऐकत आलो जातीच्या विषयवर गोष्ठी हा रोग महाराष्ट्र यावा म्हणजे महाराष्ट्र सारख एक राज्य जयने देशाला दिशा दिली ते राज्य आज जाती पती मध्ये कित पत पडल आहेत,
याच्या सारखा दुर्भाग्य नाहीत अशा प्रकारचा राजकारण करणाऱ्या अस मला वाटत जी जी लोक असतील प्रत्येक समजणे यांना निवडणुकीत दूर ठेवल पाहिजेकाय आहे मी तुम्हाला एक गोष्ठ सांगू का महाराष्ट्र मनीपूर होणार नाही याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे त्याचं आज पर्यंत राजकरण पाहता त्यांना मत हव कि नको मणिपूर झाल्याल
भाजप सोबत युती झालेली नव्हती मी फक्त हि लोकसभेला नरेंद्र मोदीला पाठिंबा देण्यासाठी आहे. बरोबर आहे त्याच्यामध्ये मी कधी काही बोलो का विधान सभेच विषय बोलोका नाही बोलो माझी २००९ ची भाषण कडून पहिली का तुम्ही कोणी मला साथ नाही दिली प्रश्न असा आहे कि मी तेव्हा पण सांगत होतो ते माझा आज हि म्हणन आहे मला अस वाटत ८४ साली राजीव गांधी जे बहुमत मिळाल त्या बहुमातानातर नंरेद्र मोदीला बहुमत मिळाल ३० वर्ष नंतर बरोबर आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलत आहोत आणि निवडून आल्या नंतर आपण काय करतो याच जर भान सुटल हे अस होत. ह्याला जबाबदार मोदी, आणि अमित शाह आहेत.
कोण कोणत्या मतदार संघता उभा आहे याच्या शी आम्हाला काही देन घेण नाही २००९ आला आम्ही ज्यावेल्स निवडणूक लढवली होती त्यावेळा आम्हाला जवळ पास ३८ हजार मत मिळाली होती या वेळे ला लढवणार आहोत.