जरांगे पाटील बोलतान दिसतात गेल्या महिन्याभर आता तर ते सरकार च्या लोक प्रिया योजना लाडक्या बहिणी योजने वर बोलायला लागले येव्हड भूत यांच्या डोक्या मध्ये गेल किंवा का भूत्ने त्यांना पकडलं राजकीय भुताने कि योजना कशी चुकीची आहे. हि योजन म्हणजे निवडणुकीत वाटणारी आहे त्या ठिकाणी योजने संर्भात काय बोलतात त्याच्यामुळ ते १०० % राजकीय झालेत त्याच्या डोक्यात एव्हड आम्ही सांगू सुधा गेल नाही हे त्या ठिकाणी दुर्दैव आहे.
जे आमदार बोलले त्या आमदारांना काय दम मारायचा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मारलाय मुख्यमंत्री आणि अजित दादांनी या युती सास्व्ती दिली चिंता कराच काही कारण नाही हि योजना १०० टक्के टिकणारी आहे. त्याची काळजी आम्ही घेऊ आणि त्या साठी महाराष्ट्रीतील जनता लाडका भाऊ लाडकी बहिण शेतकरी महायुतीच सरकार या ठिकाणी आणतील खर म्हणजे मला जरांगेचा तोंड आता जास्तीत जास्त सुटणे दिसत आहे. पहिले काय काय दाखवायचे छाती काय बडवायचे आता मांड्या थोतायला लागलेत म्हणजे हळू हळू त्यांचा विदुषक होतोय कि काय अशा प्रकारच्या गोष्ठी त्यांच्या कृत्तीत्न वक्त्व्यत्न बाहेर यात आहे
आणि पहिल्या दिवसा पासून दम मारायचं काम सुरु आहे डोस द्याला काम सुरु आहे. ज्या मराठा समाजच पाठबळ आहे हे काय तुम्हाला त्या ठिकाणी कुणाला दम मार्ण्य्साठी आहे कुणाला संप्वण्य्साठी आहे कुणाला त्या ठिकाणी अतिरेकी प्रकारचे इशारे न्देण्य्साठी म्हणजे मी मुंबईत गुसणार कुणाच्या घरात जाणार कुणाचे पंखे काढणार कुणाचे फ्रेज काढणार मला वाट्त बांग्लादेश मध्ये ज्या पद्धतीने घरात शिरून कोणी पंखे काढत होते कोणी फ्रेज काढत होते.
अशा प्रकारेचे अतिरेकी कारवाई अपन करणार आहोत बर सारख्या डोस द्यायला आम्ही कोणाच्या बापाला पण घाब्लो नाहीत त्याच्यामुळे घरात घुसो इथे घुसो जरांगे असल्या धमक्यांना आम्ही भिक घातल नाही कधी हि घुसा अन्ही त्या ठिकाणी तयार आहोत परंतु हा जो काही अहंकार आला म्हणजे आमचा पारही चढवायला लावू नका आता पर्यंत व्यक्तिगत आम्ही कधीच बोलो नाहीत मराठा समाजाला बदल बोला आपण काम करा अजून हि सांगतो आम्ही बिन शर्थ पाठीशी राहू आपला उदो उदो करू पण उठ सुत देवेद्र फडनवीस एकेरी बोणार आमच्या नारायण राणे बोलणार भूज्ब्लाना बोलणार आम्हाला काही बोलणार आता खु जास्त होत आहे तुझ जरांगे मी सांतो तुला बरका अति होत आहे तुझ आता खु झाल आम्हाल काही बोलू नको तू शांत रह आंदोलनकर
पवार साहेबांच्या मार्ग दर्शन खाली पडद्या अडून असणारी त्यांच्या पक्षाची लोक त्याचं तरून नेतृत्व राजेश टोपे असतील किंवा रोहित पवार असतील उद्धव ठकारे संबधित असणारे काही संघटना हे सगळ लोक तुम्ह्च आता सूत्र संचालन करतात तुम्ह्च आंदोलन पूर्ण पणे दुसर्याच्या हातात गेल आहे, तुम्ह्च आंदोलन आता तुम्ही स्वतात चालवत नाही सांगता फक्त मराठा समाजाच्या भावना समजून घेऊ समाजाला बोलवू समाजच मत घेऊ समाजच मत तुम्ही राजकारण आमच्या आरक्षन प्रश्नावर करावा अस अजिबात नाही आम्ही समजत वावरतो समाज्साठी आमच काही योगदान आहे आम्ही काही sc मधन अल्यालो नाहीत आम्ही खेड्या पास्यातून येऊन प्रगती करत हित पर्यंत आलो आहेत त्याच्या मुल मी गरीब कल्याण कर्क आहे अस नसत मी त्या बाजूला तारणहार
त्यांचा मूळ प्रश्न आहे अरक्षांचा आणि त्याच्यात लक्ष घाला त्याच्यावर बैठ्का घ्या त्याच्यावर चर्चा, संवाद करा त्न्याच्या बैठका घ्या, सरकारच्या बैठका घ्या आम्ही अहोत्न सोबत बर मुख्य्मंत्र्य्न वर आपला विश्वास आहेना देवेद्र फडणवीस नाही तर चालेले मुख्यमंत्री सोबत बैठका घ्या आता योजनांवरून राजकारण करू नका लोकसहीत अग्ल्यात आधीकर आहेना करणा राजकारण आम्ही जोडण्याचा काम करतो कि नाही तोडण्याचा काम कrto सांगा त्याला तुम्ही जरा मिडिया वाले किती आम्हाल वर बोलतो काय झाल त्याला काही हि कोणाला पण आपण कोण ते कोण याचा काही अंदाज आहे कः नाही उचली जीप लावली टाळूला
कराना उमेदवार उभे काढणा पक्ष दुसरी पण जनता ह्या राज्यात राहते मराठा समाजचे लोक सगळ्या पक्षात आहेत स्वन्त्र विचार करणारे आहे. बुद्धी जीवी आहेत गरीब मराठा समजा स्वत मुख्यमंत्री उभे आहेत देवेंद्र जिने हि योजना पुढाकार घून सरकारच्या माध्यमातून दिल्यात याचा उचार वानरान वर केला आहे परंतु त्या ठिकाणी मी म्हणजे या जगातला सर्व शेष्ट्रहे जे काही अहंकारच भूत जे लागल न ते पाहिलं जरा काढा त्याच्या शिवाय अरक्षांचा प्रश्न सुटणार नाही उलट मराठ समाजच्या नुसकान होईल