राजश्री शाहू महाराज त्यांची जयंती आहे,आणि राजश्री शाहू महाराजांची जयंती शाशना तर्फे सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो,आणि मग सामाजिक न्याय दिन जर साजरा केला जात असेल तर ज्या राजश्री शाहू महाराजांनी ह्यात लोकांना सामाजिक न्याय देण्यासाठी घालवली तो सामाजिक न्याय मिळाला का या प्रशाच उत्तर आम्हा बहुजन बांधवाना मिळालेलं नाही.यायच्या हि पलीकडे जाऊन राजश्री शाहू महाराजांचं धोरण ह्या महाराष्ट्राला कधी शाहू महाराज समजूनच घेतले नाही,
राजश्री शाहू महाराजांना हि उपमा उत्तर प्रदेशमधल्या कानपूर मधल्या कुणी महासंघाने दिली राजश्री शाहू महाराजांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करण्याच काम श्री मायावती यांनी केल पण माझ्या फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्र मध्ये शाहू महाराजांचं कार्य आज पर्यंत आज हि ज्या दिवशी या बहुजानन न्याय मिळेल obc ला न्याय मिळले त्या दिवशी खर्या अर्थाने सामाजिक न्याय दिन साजरा केला जाईल.
पहिल्यांदा आम्ही राष्ट्रमाता जिजाऊ शिंदखेडराजा जन्म स्थळी जाणार आहोत.
त्या नंतर आम्ही पोहरा देवी जे भारत लेवलच उर्जा स्त्र्त आहे. त्या पोहारादेविच्या तिथ आज मुक्काम करणार आहोत जात असताना गावो गावी लोक प्रत्येक ठिकाणी एकत्र येतातत्याच उदेश असा आहे कि पोहरादेवी झाल्या नंतर आम्ही उद्या गोपीनाथ गडावर जाणार आहोत, उद्या संध्याकाळी आम्ही भगवान गडावरती जाणार आहोत, या रस्त्यावरी जेव्हडी गाव आहेत.जेव्हडी सरकल आहेत, त्या गावच्या आजूबाजूच्या समाज तिथ एकत्र येणार आहे, याचा उदेश असा आहे कि आम्ही उपोषण करत असताना प्रयेक गाव मधून तालुक्य मधून वाड्या वस्त्या वरून तांड्या पद्य वरून सगळी लोक तिथ येत होती.
आम्ह्च उपोषण संपल तरी वडीबोध्द्री मधी आजूबाजूचे लोक गाड्या घेऊन तिथ येत होती या सगळ्या लोकांच्या आदर खातर आम्ही दिस्ज्रच घेतला डिस्चार्ज घातल्या नंतर ह्या सगळ्या लोकांचा ह्या होऊस्पिटल च्या बाहेर लोकांचे जते ची जाते येत आहेत लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी आम्ही हा दोन तीन दिवसाचा दौरा आखलेला आहे, पूर्ण हा दौरा करणार आहोत सगळ्या लोकांना विनंती आहे हर तुरे फेटे याच्या पेक्षा jcb वगेरे लावून फेले उधळण्या पेक्षा सौवाध साधला जाईल आपल्या हक्क अधिकाराविषयी आपली भूमिका मांडली जाईल.
आता तुम्हचे हि दौरे निघतात हे शक्ती प्रदशान आहे.
हा शक्ती प्रद्षणाचा हा विषयी नाही,आमचा हक्क आणि अधिकार वाचवणे आमचा उदेश आहे,त्यामुळे शक्ती प्रद्षण हा विषय येत नाही आमच्या हक्क आणि अधिकाराविषयी लोकांशी संवाध साधला जाईल अजून आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातींना हे माहित नाही आपण obc अंतर्गत vjnt चा आरक्षण आहे आपण २७% च्या आता मधी आहोत हे माझ्या भटक्या विमुक्त जमातीला माहित नाही तेव्हा या सगळ्या लोकांना शक्ती स्थाळावर्ती जाऊन आम्ही आव्हान कारण आहोत कि आपण सगळे २७ % मधले आहोत.पंचायराज मधी आपण सगळे एकत्र आहोत जेव्ह्द्या केंद्रीय योजना असतील किंवा केंद्रीय स्पर्धा परीक्षा असतील त्यामधील आपण सेटर च्या एजम मध्ये आपण सगळे obc आहोत.
आपल्या घरामध्ये फक्त पडदे घातले असतील पण आपल घर एक आहे, हे घर उध्वस्त होणार आहे, घर उध्वस्त झाल कि आपले पडदे सुधा राहणार नाही म्हणून भटक्य विमुक्त जाती जमाती लोकांच्या विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाध साधून ह्या सगळ्या लोकांना एकत्रित करून खरा महाराष्ट्र काय आहे महाराष्ट्र म्हणजे काय आज पर्यंत तुम्ही एका ठराविक तोंडावरचा महाराष्ट्र बगीतला पण अठरा पगड जाती जमातीचा महाराष्ट्र obc चा महाराष्ट्र बुलुतेदाराचा महाराष्ट्र भटक्या विमुक्त महाराष्ट्र आम्हीं दौर्याच्या निमित या महाराष्ट्रला दाखवून देणार आहोत हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे.
२८ तारखेला राष्ट्र माता अहिल्यादेवी होळकर यांचा दर्शन होईल.
त्यान नंतर आमचे नेते छगन भुजबळ, पंखाजा मुंडे, धनंजय मुंडे दौरा आहे,कुठे न कुठे अभिवादन आहे, या निमित याच्या संदर्भात चर्चा झालेली नाही आम्ही कुठे घरी जाण्या ऐवजी कुठे तरी आल्या महान पुरुषांना अभिवादन महानावणी महापृशनी देश घडवण्याच सर्व समाजाला न्याय काम केल त्यान आपण कुठे तरी अभिवादन कि आपल्याला उर्जा मिळेल. येणाऱ्या काळात obc आरक्षण धोक्यात आहेत त्याला बळ मिळेल आमच्या भेटीगाठी कोणीही भेटू शकत तो कोणत्याही पक्षाचा असतो नेता असेल आम्ही त्यांना काही बंधन घातलेलं नाही ते भेटू शकतात एकी करण विधान सभेचा काही हि संबध नाही.
आम्ही फक्त आमच्या obc च्या २९ % आरक्षण साठी झटत आहोत जे राज्य सरकार फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने चालत नाही आणि देशाला सांगतात कि हा देश फुले शाहू आंबेडकर आहे अठरा पगड जाती वर जर अन्याय होत असेल तर या साठी आमच आंदोलन आहे या आंदोलनाला आणखी बळ मिळव उर्जा मिळावी या साठी अभिवादन दौरा सुरु केला आहे वाघमारे म्हणतात.