हे खूप चालू लोक आहे धनगर यांना आरक्षण नाही द्यायाच मराठ्यांना आरक्षण नाही द्यायचं जनता समजून घ्या हे ली चालू आहेतबंजारा बांधवाना नाही द्यायचं मुस्लीम बांधवाना नाही द्यायचं. यांनी मधि कुठून अनल लाडकी बहिण, लाडका भाऊ आता लाडकी मेहुनीची तयारी चालू आहे. आता ते भी अनार फक्त सगळे लोक गुंतून ठेवायची तो वे आचार सहित लागतात. तो वे निवद्णुका येणार लोक लैनितच खुष आणि एकदा हे झाल कि बंद याच्या अगोदर किती बंद पडले किती माता माउल्या पगार उशिरा येत्यात कितेत तरी
रोजगार हमी चे कितेत तरी पैसे उशिरा येतात काही चे धरणात गेल्याले पैसे अजून भेटले नाहीत,
काही काही शक्ती महामाग काढला आता अजून पैसे नाही मिळाले त्ये महामार्ग चे सुधा शेतकर्यांना पैसे भेटले नाहीत नुस्त देऊ म्हणायचे पैसे ज्यांना म्ह्डा सारखे घर मिळाले किंवा ती जागा संपादित केली त्या घरावाल्याला घर देऊ देऊ म्हणून म्हणून मेल काही काहीना पण नाही दिल. नुसती जागा घेतली हे सत्य आहे. हे फक्त सुरुवातीला नाधी लावतात मग तो नानार सारखा प्रकल्प असू द्या किंवा मराठवाड्याला काय नधी लावल हो मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ २० हजार करोड थकलेत आमचे कुठे आहेत.
कये सरकार कुठे आहेत पैसे आमचे काय तुम्ही काय वेड्यात काढतात
आम्हला गोर गरिबाला वैधानिक महामंडळावर कोण चेअरमान जे नौक्रीतून काधारून गेल्याला आहे ते तिथ ठेवल आहे. तो काहीच करत नाही तुम्ही समजून घ्या जनता भी आणि सरकार भी फास्काव किती याच भान पाहिजे देवेद्र फडणवीस साहेब आम्हाला म्हणले होते गिरीश महाजन साहेब चुटकी वाजवून बोले होते पुढच्या महिन्यात केशी पूर्ण वापस घेऊ अनतर वाली सागट घेऊन राज्यातल्या पुर्या काढून घेउ आता दहा महिने झाले अजून एक हि केस माघे घेतली नाही.
उद्याच्या २९ तारखेला ११ महिने होतील समितीने चार महिने घेतले दिवस किती पाहिजे मला सांगा ११ महिन्या पेक्षा जास्त राज्यात लावल्का ग्याजेत तुम्ही सतार जवळ आहे बॉम्बे सरकारच कुणा जवळ आहे का बर कामून मराठ्यांवर अन्याय हाय न धनगराच आरक्षण साविधाना का बर द्यायचं नाही तुम्हाला खर पण बोलायचं नाही का द्यायचं नाही
गिरीश महाजन जरांगे टीका केली
बघा माझ्यावरती टीका का करत आहेत मला समजत नाही, मी फक्त एकच म्हणतल आहे आरक्षण हे टिकणारच घ्याव आम्ही द्यायचं आणि कोर्टामध्ये एका दिवसात निकाली निघावं उगाच समाजाची फसवणूक व्हावी हि आमची अजिबात अपेक्षा नाही म्हणून टिकणार आरक्षण पण घ्या येव्ह्दाच मी म्हणतल होत त्यामुळे त्यांना माझ्या राग आला असेल. मी दुसर तर काही बोलेलो नाहीत. मी पाच वेळा जाऊन भेटलो मी त्यांच्याशी बोलणी करत होतो. पण आता एखदा शब्द बोला अन ती वस्तू स्थि ती धरून बोलो तरी त्यांना त्याचा एव्हडा राग प्त्र्येक्षात ते मलाच बोलतात यांनी त्याच्या मोर्चा ओल्वावा देवेंद्र फडनविस
मला तेच कळत नाही ५० वर्ष मध्ये पवार साहेब यांनीआरक्षणाचा अ सुधा काढला नाही त्यांनी कधी आरक्षणावर बोले नाही आणि आज आम्ह्नी वाईट झालो आरक्षण देऊन १४ ते १९ मध्ये देवेंद्र जी मुखुमंत्री होते. त्यावेळस आरक्षण दिल गेल होत. दुर्दीवणी ठाकरे च सरकार आला त्यावेळेस नाकारलं हि वस्तू स्तिथी आहे मग आम्ही वाईट झालो आरक्षण देऊन ज्या लोकांनी ५० वर्षामध्ये अर्क्षांची गरज काय मराठा समाजाला अर्क्षांची गरज नाही अशी स्टेट मेंट केली ते रेकॉर्ड आहे, मग आज तुम्ही त्यांचा बोलबाला करतात आणि आम्हाला आरक्षण दिल त्यांच्यावर टीका टिपणी करतात मला वाटत हे योगे नाही आरक्षण देवेंद्र फडणवीस पाच वरचा मुख्यमंत्री होते त्यावेळेस दिल होते.
आता हि एकनाथ शिंदे साहेब प्रयत्न करतात दोन्ही उपमुख्यमंत्री आमची भूमिका स्पष्ठ आहे, आरक्षण आम्हाला द्यायचं आहे पण त्या टिकणार आरक्षण द्यायचं आहेकोर्टामध्ये कुठे तरी नाकारता कामान्ये या त्या माघची भूमिका हे प्रकार घडतात तुम्हाला आरक्षण देणार आहोत त्यामुळे जरा शांतात घ्या जरांगे पाटील तुम्ही शांतात घ्या आरक्षण हे आपल्या समाजाला टिकवू द्यायचं आहे आम्ही प्रयत्न करत आहोत कोणाच्या लेकरा बळच वाईट नाही होऊ देणा हे गिरीश महाजन तुम्ही जरा शांतात घ्या शरीराचे काळजी घ्या आमचे प्रत्यंत चालू आहे देवेंद्र साहेब तुम्हाला भेटतील असे तुम्ही माझ्यावर व्यक्तीती टीका करू नका
1 thought on “manoj jarange amhala arkshan dya amchya porana noukrya dya 7 आम्हाला आरक्षण द्या आमच्या पोरांना नौकर्या द्या”