मला वाटत मागच्या दारानी, पुढच्या दारानी एकीकडे म्हणायचं मी बोलत नाही,आणि हळूच त्या ठिकाणी कळ काढायची मला वाटत आम्ही पुढच्या दाराणी आलो त्यांचे सल्लागार माहिती देणारे अर्द्वात माहिती देतात.विधान सभा लढवून विधान सभेत गेलोत आणि पुढच्या दार हि विधी मंडळाचा विचार वांतच सभाग्रह आहे मला वाटत त्यांच्याशी वयक्तिक वाद घालायचा नाही, गरज नाही आपल्याकडे एक गान आहे आठशे खिडक्या नऊसे दार कोण्या वाटण गेली ती नार तुम्ह्ची वाट नकी करा आता तुम्ही वाट राजकीय चोखाल्लेली आहे कारण तुम्ही आता मराठा समाजाचे प्रश्न सोडलेत कारण मराठ विषयावर गेल्या महिनाभर बोलत नाही जी गोष्ट होणारच नाही कायदाय्चाय चौकटीत बसणारच नाही.ज्याला कुठल्याही राजकीय पक्षाच समर्थन नाही.
महाराष्ठ्र सलोख्यान एकोप्यान राहावा सगळ्यांना वाटत त्याच्यात त्या ठिकाणी जातीय तेड निर्माण करण्यासाठी हे वातावरण धग धगत रहाव आणि ते धग धगत वातावरणावर आपली राजकीय पोळी भाजावी हा जो आपला उदेश आहे. तो मराठा समाजाला आता निट पणे समजलेला आहे. आणि म्हणून बघा आता समाजातून भावना यायला लागल्यात मला अनेक मराठा संघटना लोकांचे फोन आले आज रेयान्क्सेन येतात. कि त्याने आंदोलनाचा उपयोग राज कारणासाठी केला हे लोकांच्या लक्षात आलाय आम्ही मराठा समाजांच्या प्रश्नासाठी त्या ठिकाणी पाठबळ दिल प्रेम दिल परंतु त्याचा फायदा घेत आता प्रस्थापित होऊन आता त्या ठिकाणी राजकारण करण्याचा पर्यंत जो जरांगे करतो तो योगे नाही.
अशी सार्वत्रिक भावना आज मराठा समाजामध्ये निर्माण झाली आणि म्हणून मराठा संघटना समाजच्या अनेक नेते या विषय जाहीर नाराजी व्यक्त करतात,
तुम्ही नाराजी व्यक्त करतात मराठा संघटना विषय जावळे असू द्या किंवा छावा संघटना किंवा बारस्कर अस्य द्या अनेकांनी या पूर्वी जरांगे वर आरोप केले त्यामुळे हे प्रकरण चीघाळ अस वाटत का ?
मला वाटत मराठा महासंघ असेल वेग वेगळ्या प्रकारची मोर्चे असेल संघटना असतील अखिल भारतीय छव संघटना असतील, जे जे म्हणून मराठा समजलला साठी काम करतात. आणि केवळ काल परवा प्रशिधी मिळते म्हणून काम करत नाही, तर पंधरा वीस वर्ष ते अन्न साहेब पाटलान पासून त्या ठिकाणी काम करणारे नेते बरेचसे मला भेटले त्या संघटनेच्या लोकांच हि म्हणन कि आंदोलन आता त्याठिकाणी दिशा बदललेली आहे आंदोलन आता राजकीय झाल आहे जरांगे आता राज किय भाषा बोलायला लागले आणि जो पर्यंत राजकीय भाषा नव्हती आंदोलनाला राजकीय कलर नव्हता तो पर्यंत मराठा समाजाला शोभत होता.
आज दुद्र्दीवाने त्या ठिकाणी त्यांच्या मध्ये राजकीय अभिनिवेश आला जो मराठा समाजाला मन्ये नाही आणि त्याच्यामुळे राजकारण पलीकडे सर्व पक्षाची मराठा समाजाची लोक पक्ष पलीकडे जाऊन आपल्या माघे उभे होती. ती आज त्या ठिकाणी दूर होतात्ने दिसतात आणि त्यमुळे तुम्ह्ची भूमिका राजकारणात स्पष्ठ झालेली आहे अन त्यामुळे लोक म्हणतात राजकारण करायचं तर मराठा समजाच्या भावांचा काय मराठा समाजाला का वेठीस धरल तुम्ही सरळ तुम्ह्चा पक्ष काढायचा आणि पक्षीय कारण करायचं जेस अनेक संघटनानी पक्ष आहेत. परंतु तुम्ही लोकप्रियता मिळवायचे मराठा समाजाला गरजी वर सोडायचं अन ह्याला पाड त्याला निवडून आणायचा याला बघून घेतो. अशी भाषा करायची हि भाषा त्या ठिकाणी योग्य नाही. अशी समाजाची साव्र्त्री भावना आहे. त्यांना वाटत मी म्हणजे समाज माझा अपमान म्हणजे समाजाचा अपमान माला वाटत समाजाला तुम्ह्च्या या गोष्ठी परवडत नाहीत. त्या ठिकाणी भूमिका बदलेल्या हे जरा आपण तपासाव समाजाच्या काही लोकांशी बोलून घ्या
शरद पवार यांच्यावर अमित शहा यांनी टीका केली भ्रठ्राचारचे सरदार म्हणले होते.
मला वाटत या संदभात न्यायालायाने जो काही निर्णय द्यायचा तो दिलेला आहे. त्यात्न अमित भाई बाहेर आले आहेत परंतु आता अमित भैची टीका आता जोबली बोच्लेली आहे आता हा विषय पुढे आणून अमित शहा काढलेल्या विषयावर पांघरून घालण्याच केवीलवन पर्यंत आहेत आज देशाचे गृहमंत्री संपूर्ण देशाची सुरक्षा एका धाडसाने एका ताकतीने प्राणाची बाजी लावून ते करतात याचा देशावाशियाना अभिमान आणि त्यांनी जो आरोप केला त्या विषयात न्यायालयन भूमिका संग्लेली आहे.
वैचारिक पातळी न सांभाळता तिरस्कार याच राजकारण करतो आणि त्यांचा तिरस्काराच पाहिलं जी गोष्ठ आहे देवेंद्र फडणवीस आता मी खर म्हणल तर वाढदिवसाला उध्द्व्जीला मनापासून शुभेजा देतो. कारण आपल्या महाराष्ठ्र माध्ये राजकारण पलीकडे जाऊन विरोध पक्ष असले तरी एकमेकांना सुभेचा देण्याची प्रथा परंपरा आहे.