जलसंपदा मुद्यावर काही चर्चा झाल्या विशेतात वैनगंगा -नळ गंगा हे जो प्रकल्प आहे, याचा लाभ क्षेत्र जे आहे ३ लाख २०० हेक्टर येव्हड आहे आणि ६२ tmc पाणी हे इतक पाणी साठवतात येत आपल्याला ज्या मध्ये नागपूर ९२ हजार, वर्धा ५६ हजार, अमरावती ८३ हजार येवतमाला १६ हजार, अकोला ८४ हजार बुलढाणा ३८ हजार, या मध्ये वाशीम आय आड केला आहे, त्यास्मुळे वाशीमला देखील त्याचा मोठा दायदा होईल.
याची जी अताटची जी कितम आहे, २२-२३ च्या सूची वर हि ८८ हजार ५७५ कोटी किमत आहे यत्न पूर्ण पणे वाहुन जाणार पाणी या सगळ्या दुष्काळी भागाला जात असल्या मुले मोठ्या प्रमाणात आपल्याला विदर्भ तल्या दुष्काळी भागाला यातून दिलासा देत येईल त्यामुळे आपण ह्या प्रकल्पाल सुरुवात करणार आहेत, म्हणून अतिशय महत्व कांशी ७५ टक्के विस्वार्ठेव्र पाणी हे आपण तलाव मध्ये जमा करून शेतकर्यांना शेती साठी वापरता येईल. जो प्रकल्प आहे साधारण पाने समुद्रात वाहून जाणार जे पाणी आहे. ते पाणी गोदावरी आणि तापी नदीच्या खोर्यामध्ये नेण्यत येईल.
यातला जो पहिला प्रकल्प आहे तो, दमन गंगा प्रकल्प आहे यातून ३१. ६० इतक tmc पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे. हे पाणी आपण मुंबइला देतो, मुंबईला दिल्याला पाणी १० टक्के tmc पाणी हे आपल्याला मराठवाड्या करता उपलब्ध होणार आहे. त्या नंतर साधार पणे तार गोदावरी दमन गंगा वैतरणा ,दमन एकदारे गोदावरी हे जे प्रकल्प आहेत यातून २० tmc पाणी हे उपलब्ध होईल याच्या मध्ये तार गोदावरीच तीच काम चालू आहे दमन गंगा वैतरणा एकदारे गोदावरी ह्या दोन प्रकल्पांचा आता dpr तयार होतोय.
त्याचा दमन गंगा वैतरणा गोदावरीचा dpr हा मार्च मध्य आपण पूर्ण करू अन एकदारेच मे पर्यंत आपण पूर्ण करू एकूण जर आपण विचार केला तर याच्या वेतीरिक्त याच्या मध्ये उलास खोर आहे ते गोदावरी खोर आहे. ज्या उपसा वळण योजना करायच्या आहेत आपल्याल उलास नदी मधून आपल्याला १२ tmc तसत नदी मधुन आपल्याला ९.७ tmc आणि कळू माधान आपल्याला १३.२० tmc अस ३४.८० tmc इतक पाणी हितन आपल्याला उपलब्ध होणार आहे.
याचा जर आपण विचार केला तर हि जे काही योजना आहे जरी या ठिकाणी ३०० tmc पेक्षा जास्त पाणी असल तरी सगळ पाणी उचलता येत नाही त्यातल उच्न्या लायक अताजे आपल्याला कोस्त मध्ये परवडेल ९० tmc पणी गोदावरी मध्ये अननार आहोत याव्यतिरिक्त आपण जो नार पार गिरणा प्रकल्प आहे. याच्या सोबतच नारा पार गिरणा मध्ये जवळ पास ११ tmc ७६ tmc पाणी हे आपण त्या ठिकाणी कोनातन पाश्चीम वाहणी न्दिनित्न म्हणजे तापी नदीतून खोर्य मध्ये आणणार आहोत.
या दोन्हीच्या संदर्भात वेग वेगळ्या टप्यावर काम पोहोचलेल आहे आपण २०१९ साली आपण याला सगळी मान्यता दिली होती. त्यामुळे आता आता जो नवीन कायदा आपण केला त्या कायद्या प्रमाणे कुठलाही असा प्रकल्प करायचा अर्ल तर त्याला रेग्युलेटर ची पर्न्गी घ्यावी लागते त्यामुळे mwrघेतोत ती झाल्या नंतर मग या संभातले टेंडर आहेत ते आपण काढतो.
त्या नंतर तिसरा प्रकल्प जो आहे कृष्ण भीमा मराठवाडा प्रकल्प याच्या मध्ये स्त्री करणाचा भाग आहे त्या भागामध्ये आपल्याला कल्पना आहे के १ के ५ या त्रांफार ला अद्यापि मानता मिळाली नाही त्यामुळे आपण स्वत क्रन्द्र कडे गेलोत या एक पर्याय म्हणून आपण प्रकलप आता होल्ड बंकीकडे आपण सदर करतो जे काही पूर आपल्या कडे येतो कोल्हापूर आणि सांगलीला त्या पुराचा पणी जे आहे ते आपल्या सरकारला दाखवा लागेल कि हे पाणी कोणाच्या हिसच नाही तर ते पाणी पूराच आहे पण त्या व्यतिरिक्त ६० tmc पाणी मराठवाड्याला द्यायचं आहे तर त्याचा काम ओळ रेडी जे काम आहे हे सुरु केलेलं आहे.
नुकतीच आपण त्याला ११ हजार ७२६ कोटी रुपयाची फेर प्रशासकीय माण्यात आपण नोव्हेबर महिन्य्ता दिली आहे. आणि नीरा भीमाचा जो बोगता आहे त७५ टक्के काम पूर्ण झाल्याल आहे. उर्वरित काम जे आहे २०२४ पर्यंत आपण पूर्ण काम करण्याचा नियोजन केला आहे. ७ अब्ज घन फुट पाणी जे आपल्याला द्यायचं आहे या मध्ये विशेतात म्हणजे उस्मान्बाद जिल्हातील सात तालिके परंडा तुळजा पूर लोहार उमरगा आणि बीड जिल्हाय्तल्या विशेता अश्ठी या तालुक्य मध्ये याचा फायदा होणार आहे