चंद्रशेखर आजाद १ लाख ५१ हजार मतांनी विजयी झाले. नगीना या मतदार संघातून उत्तर प्रदेश मधून हि शीट अति महत्वाची सांगितल्या जात होती.चंद्रशेखर आजाद आणि bjpउमेदवार यांच्या मुकाबला झाला आहे. ह्य जाग्यावर साप चा उमेदवार मनोज कुमार आणि BSP चा उमेदवार सुरेंद्र पाल याला टीकेत मिळाल होत.इथे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार न्ह्तोल तून तीन वेळेस विधान सभेत उमेवर होते ह्या वेळेस त्याला लोकसभा च तिकीट दिल होत.
१. चंद्रशेखर आजाद १ लाख ५१ हजार लीडणे समोर आहे.
चंद्रशेखर आजाद १ लाख ३२ हजार मतांनी पुढे आहे. त्यांनी BJP उमेदवार ओम कुमार ला मागे टाकून पुढे निघाले आहेत. त्यान आज बोलते वेळेस तिथल्या जनतेचे आभार व्यक्त केले. मला तुम्ही निवडून दिल्या बद्दल त्यांचे धनेवत मांडले. आणि आपण जे काही लोकांना अस्वष्ण दिले आहे ते पूर्ण करू गोर गरिबांचे मद्दत करू चांगली शाळा चागले कॉलेज बनवू लोकांना रोजगार निर्माण करू चागले कारखाने कडू इथे बाहेर राज्यात कामाला जाण्याची गरज पडली नाही पाहिजे अस करू इथे आणि लहान मुल मुलीना चांगले शिक्षण देऊ त्यान बोलते वेळेस सांगितल माझ्या परतीचे कार्यकर्ते आणि सर्व जन ह्या नगीना इथे खूप मेहन घेतल आहे. त्यामुळे मी सर्वांचे आभारी. आमच्या कार्य्क्रत्य्नी रात्र दिवस इथ होते पूर्ण मेहनत घेतली त्यामुळे हि जीत आहे यांची आहे इथल्या गोर गरीब जनतेची आहे. मी जे काही करेल ते इथल्या लोकांसाठी करेल त्यामळे आला इथले लोकांनी प्रेम दिल यांच्या शिवाय कोण आहे. यांचा आशीर्वाद घेऊन मी दिल्लीत जाईल आणि आम जनतेचा आवाज लोक सभेत उचलेल गरिबान वर होणारे अत्याचार थांबवेल आता पर्यंत गरिबांसाठी कोणी झटल नाही मी फक्त माझ्या लीकांसाठी लाडेल हीच माझी ओळख असेल. हि जीत माझी नाही हि जीत ह्या इथल्या जनतेची आहे त्यांनी मला स्वीकार मी त्यांचा ऋणी आहे त्यांचे उपकार मी कधी फेडू शकणार नाही. इथल्या जनतेनी माझ्यावर विस्वास ठेवल मी यांचा आभारी आहे. यांना मी कधी विसरणार नाही, इथल्या लोकांनी मला निवडून दिले आहे त्यामुले मी यांचासाठी झगडत राहणार यांचा आवाज लोकसभेत उचलत राहणार.
२. कमजोर आणि ताकदवर यांच्या बरोबरी होत नाही.
आजाद समाज पार्टी चे अध्यक्ष चंद्रशेखर आजाद आणि भीम आर्मी चीप ह्या गोष्टी मुले रागावले आहेत कि आमचा आवाज उचाव्ण्यासाठी कोणी नाही त्यामुळे आम्ही स्वताच्या पार्टी चे उमेदवार उभे केल आहेत. आमच्यावर अन्याय होत आहे सरकार फक्त तमाशा पाहत आहे आमच्या मुलीचे अब्रू लुटली जात आहे वेशीवर टांगली जात आहे याचे जीमेदार कोण आहे आणि त्यामुळे आम्ही चंद्रशेखर आजद ला उभे केल आहे नगीना मतदार संघातून त्यांना लोकांनी बहुमतांनी विजयी करून दिली तिथल्या जनतेचे आम्ही खूप आभारी आहोत. हि आमची २०२४ पहिली निवडणूक आहे. आणि पहिल्याच वेळेस चेन्द्रशेखर आजाद ला निवडून दिली आहे त्या मुले मी खुप खूप आभारी आहोत. त्यांचं विरोधातल्या पार्ट्या त्यांच्या चेष्ट करायचे हे काय निवडून येईल म्हणून त्यांनी कोणत्या हि पार्टीने त्यांच्या सोबत हात मिळवलं नाही हे स्वताच्या बाळावरी निवडणूक निवडून आले आहेत. साप बसपा कॉंग्रस आणि bjp ह्या मोठ्या बड्या पर्या ध्न्दान्ग्या पैसाश्वल्या आपण यांच्या समोर कसे तीक्तोल असा मनात विचार न करता सरळ निवडणुकीच्या रिंगणात उभा राहण आणि जनतेने निवडून देन हे खूप वरदान आहे अस ते सांगत होते चंद्रशेखर आजाद आपल्या पर्त्यचे कार्यकर्ते आणि हे सर्व सहा महिन्या पासून नगीना मतदार संघात होते प्रत्येक लोकांना भेट करून घेत त्यांच्या समश काय आहे हे जाणून घेण्याचे पर्यंत करत होते.
३. आता आपल्याल पावर मध्ये यायचं आहे.
चंद्रशेखर आजाद म्हणत होते. आजचा नवजवान बेरोगर नौकरीसाठी बाहेर राज्यात जातो तिथे जाऊन धके खातो तर आपला सर्वात मोठा राज्य असतानी पण आपल्यावरती बेरोगारीची वेळ येते भाज प सरकार लोकांनी खाली खेचायाला पाहिजे आपल्या प्रदेश मध्याल लोकांनी कधी समझल भाजप हि पार्टी फक्त बड्या लोकांची पार्टी आहे गरीब लोकां फक्त मतदानासाठी आहे वरून सोडून देते नंतर पाच वर्ष काही पाहत नाही त्यामुळे लोकांनी विचार पूर्वक मतदान करा चांगल्या व्यक्तीला करा जे तुम्ह्च्या भल्यासाठी काम करेल अशा लोकांन निवडून द्या त्यांना दिल्लीत पाठवा आडपड लोकांना मतदान करू नका हे सरकार जवळ पावर तर हि पोलिसांच्या माद्द्तीने लोकांनाधमकावत आहे id cbi च्या नोतीस पाठवत आहे त्यामुळे आता आपल्याला पावर पाहिजे.
1 thought on “Nagina election result chandrashekhar ajad 7 नगीना मधून चंद्रशेखर आजाद यांची जीत झाली आहे.”