pepar futi prakaran maharashtra shasan kay nirnay ghenar 7 पेपर फुटी प्रकरण महाह्राष्ट्र शासन काय निर्णय घेणार भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस.

Admin

pepar futi prakaran maharashtra shasan kay nirnay ghenar 7 पेपर फुटी प्रकरण महाह्राष्ट्र शासन काय निर्णय घेणार भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस

सन्माननीय मुख्यमंत्री मोहद्य मी आपल्याल एक बाब लक्षात आणून देऊ इच्छितो अशा प्रकारे राजस्थान मध्ये विधी मंडळच अधिवेशन सुरु आहे .त्या राज्य स्थान विधिमंडळात हा मुदा सुरु गन्भियाने गेला आहे,त्याच्या मध्ये मुख्यमंत्री मोहद्य बातमी समोर आली कि मुळामध्ये नौकरी विषयक पेपर फुटी चा विषय असला तरी याची सुरुवात हि दहावी बारावी किंवा शेक्षणिक वर्षापासून सुरु होते. सुरु अशा करता होते कि तिथ या पद्धतीच्या पेपर फुटी मध्ये काही तरुणान काही शेक्षणिक संस्था उत्तर मिळवून देतात. उत्तर प्रत्रिका मिळवून देतात आणि उत्तर प्रत्रिका मिळवून नापास होणारी मुल सुधा पास केली जातात.

pepar futi prakaran maharashtra shasan kay nirnay ghenar 7 पेपर फुटी प्रकरण महाह्राष्ट्र शासन काय निर्णय घेणार भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस

आणि तीच मुल उद्या शासकीय सेवेच्या परीक्षाकरिता बसतात, आणि तिथ सुधा हि यंत्रणा काम करते. शेक्षणिक जीवनामध्ये सुधा त्यांना पास करायचं आणि सरकारला त्यांना नौक्र्यान मधी सुधा पेपर फुटी करून पास करायचं असा एक जबरदस्त घोटाळा हा राज स्थान सरकारच्या मध्ये उघडकीस आलेला आहे. हीच कदाचित लिंक किंवा असा प्रकार आपल्या राज्यात होतोय का हे सुधा आपण तपासलं पाहिजे गरजेच आहे.हा पहिला प्रश्न आहे.

देवेद्राजी नेहमी सांगतात न्येरेतीव तुम्ही सेट करतात ते कधी क्स्धी म्हणतात माझ्याकडे बरच काही नंतर बोलेल योग्य वेळेला बोलेल देवेद्रजी माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, महापारीक्षा portal २०१८ ला फील एअर ठरलं तेव्हा सरकार कोणाच होत.मुंबई पोलीस पेपर फुटी २०२२ ला झाली, तलाटी पेपर फुटी २०२३ झाली, महानिर्मिती पेपर फुटी २०२३ ला झाली, वानविभाग पेपर फुटी २०२३ ला झाली, मृद संवाद पेपर फुटी २०२३ ला झाली, नगर परिषद आणि zp पेपर फुटी २०२३ ला झाली. आपण जे सांगतात पूर्वी च्या सरकारण सगळ घडल होत.

pepar futi prakaran maharashtra shasan kay nirnay ghenar 7 पेपर फुटी प्रकरण महाह्राष्ट्र शासन काय निर्णय घेणार भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस

या कालावधी देवेंद्र जी सरकार कोणाची होती, हि आपलीच होती म्हणून सरकर कोणाचीही असू द्या हा जो रोग लागलेला आहेना रोग दूर करण्य करिता तुम्ही जो जो उपाय कराल त्याल त्याल आम्ही सहकार्य करू कारण अनेकांचे भविष्यावर याच्यामुळे वरवंटा फुटतो त्यामुळे राज स्थान मुले हि घटना उघडकीस आली तशाच पद्धतीने आपल्याकड सुधा काही यंत्रणा सुरु आहेत का याचा तपास घेऊन काही तरुणाच भविष्य भवतव्या घडल सरकार कर्तव्य दक्ष मंत्री म्हणून पण या संदभा मध्ये कठोर पावल उचलाल का कायदा तर येईलच

पण कायद्याने हा प्रश्न सुटणार नाही हे सुधा राजस्थान सरकार ने विस्थर मध्ये सांगितल आहे अशा तीन गोष्ठी अभ्यस कराल का हे माझे तीन प्रश्न आपल्या समोर मांडले आहेत याच्या वर लवकरात लवरकर बंदोबस्त करा नाही. इकडे गरिबांची मुल, शेतकर्यांची मुल रात्र दिवस अभ्यास करून ती धडपडतात आणि इकडे पेपर फुटी करून त्यांच्या जीवावर उठतात त्या मुले सरकारने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे जेव्हा पेपर फुटी होते तेव्हा तेव्हा मुल मुली रस्त्यवर उततात त्यानि वर्ष पासून अभय केलेला असतो अचानक कोणी येऊन माहिती देत पेपर फुटीची त्यामुळे सरकारने हे जो कोणी करत अधिकारी त्यांना पाहिलं अटक करा मंग त्याच्या माघे कोण आहे कळेल अपलेला.

फेक नरोटीव्ह जो सांगितल तोच तुम्ही मंडळ अस देवेंद्र फडनवीस म्हणतात

devendra fadnvis

हा व्हाट अप मेसेज आणि पुण्याला एक नवीन वेब साईट सुरु झाली आणि त्या वेब साईट च कामच हे आहे गृहमंत्री आहे माहिती सगळी असते मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळेस देत नाही पण सांगतो हि जी वेब साईट आहे पाहिलिंदा टाकल हे कुटले घोटाळे झालेले नाहीत म्हणून तर मी म्हंटल तुम्ही देखील शाह निश न करता वाचत राहिले, दाखवल तुम्ही आम्हाला तुम्हाला तो अधिकार आहे हे फेक नेरेटीव केला मी त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे अस विधान सभेत देवेन्द्राजी फडनवीस बोलत होते.

कारण सांगतो हा पर्यंत या महाराष्ट्र मध्ये काही लोक हा पर्यंत करतात कि मुलाल मध्ये अंगरेज कसा उभा येईल बघ हे चांगल नाही आपल्या समाजाकरता चूक असेल चूक म्हणा पण अध्यक मोहद्य या ठिकाणी मी सगळी माहिती दिलेली आहे एक लाख लोकांना एक लाख नौकर्या केवळ दोन वर्षाच्या कालावधी मध्ये त्रांफार्ण पधतिने देणार हे सरकार आहे तथापि कस आहे जर माझ्या काळातल तुम्ही म्हणाल पानास हजर मारा पण आबा मोठेच होते त्यानि जे केल ते चांगलच केल आमची काही शर्यत नाही

pepar futi prakaran maharashtra shasan kay nirnay ghenar 7 पेपर फुटी प्रकरण महाह्राष्ट्र शासन काय निर्णय घेणार भास्कर जाधव आणि देवेंद्र फडणवीस

आपण जे सांगितल दहा वी बारावी निचित पणे आपल्या समोर मोठ च्यालेंगे काय आहे तर माहिती तंत्र्ध्यान यांच्या प्रगती मुले लोक रोज नवीन नवीन उपकरण बनवत असतात.

Leave a Comment