shapat samaranbha chandrababau nayadu and pavan kalyan 7 शपत समारंभ चान्द्रबाबु नायडू आणि पवन कल्याण ७ तिथे पोहचेल pmनरेंद्र मोदी

Admin

shapat samaranbha chandrababau nayadu and pavan kalyan 7 शपत समारंभ चान्द्रबाबु नायडू आणि पवन कल्याण ७ तिथे पोहचेल pmनरेंद्र मोदी

जेव्हा चंद्राबाबू नायडू ची शपत विधी होती तेव्हा त्यावेळा लोक पवन कल्याण आठवण करतील चिरंजीवी यांच्या दोघांच्या बोंड लोक आठवणीत ठेवतील टाळ्यांच्या कडकडत मधी मान्च्यावरून पाहुण्यान्माधी परंतु पावन कल्याण च्या डोळे खास माणसाला शोधत होती दिसल्या नंतर तो खाली वाकला तो कॉटन चा पंधरा कुर्ता त्यांनी खास माणसाचे पाया पडल्या आंध्र प्रदेश मधी काल नवीन सरकार बनल नवीन सरकार स्थापन शपत समारंभ झाला अन्द्रप्रदेशाचे नवे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आंध्रप्रदेशचे नवे मुख्यमंत्री झाले आहे. आणि पवन कल्याण नि पण मंत्रीपदाची शपत घेतली आहे. शपत घेते वेळेस पवन कल्याण खूप जोश मधी दिसत होते. पवन कल्याणी शपत घेतल्या नंतर pm मोदी यांना नमस्कार केला मान्चाकावरील सर्वाना हात जोडले एक शन नाणे सर्वांच ध्यान आपल्या कडे वेधून घेतले.

pm मोदी काल शपत विधीला उप स्थित होते चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण यांच्या त्याच बरोबर होते मेगा star चिरंजीवी

१. पवन कल्याण ने पाया पडल्या चिरंजीवी च्या

पवन कल्याण खाली वाकले मंचावर सफेद शर्त आणि काळी प्यांटमधी एक व्यक्ती माणसाचे पाया पडू लागला पण तो व्यक्ती पवन कल्याण आपल्या हाताने उचलत होता आणि आपल्या गळ्याला लावल त्यावेळेस सर्वांच्या मनात प्रश्न निर्माण झाला हा कोण आहे म्हणून तो दूरस तिसरा कोणी नव्हता सौथ का सुपर star पवन कल्याण चा मोठा भाऊ चिरंजीवी होता.

२. भाऊ पवन कल्याण पाहून भावूक झाला चिरंजीवी

चिरंजीवी भावूक झाल पवन

लहान भाऊ पवन कल्याण ला गळ्याला लावून दिग्ज कलाकार चिरंजीवी भावूक झाला खुश पण झाला त्याच्या मनामधी ख़ुशी होतो आपला लहान भाऊ अन्द्रप्रदेश येथे उपमुख्यमंत्री झाला म्हणून लहान पणी त्याला आपल्या खांद्यावर घेऊन खेल्लोत त्याला झोक्यात झोका तिला त्याच्या सोबत खेलाळोततो मोठा होई पर्यंत action शिकवली तो लहान भाऊ आज अन्द्रप्रदेश सरकार मधी मंत्री बनला आहे तो मुळे मोठ्या भावाला गर्व होयला काही हरकत नाही. हि फक्त थोड्यापुर्ती ख़ुशी नाही दोन्ही भावामाधला प्रेम आहे. अताच्या मुलांमधी तो दिसत नाही राजनीती मंचावर सगळी पावणे मंत्री चिरंजीवी आणि पवन कल्याण भावा भाव च प्रेम कधी नाही तुटायचे मिसळ बनली कोनामधी सगळी मान्च्काव्रील त्याचं पाहत होती टाळ्यांच खालून कडकडात आवाजत माईक मध्य घुमत होता काही माणसा आपल्या फोन ने विदेओ काढत होती काही ओरडत होती सर्व जन आनंदात भाहारून गेली होती.

३. चिरंजीवी पवन कल्याण शपत घेत होता त्यालाच पाहत होता.

पवन कल्याण ची पत्नी त्याचं विदिओ काढत वेलेस

पवन कल्याण जेव्हा शपत घेत होता त्यावेळेस त्याचा मोठा भाऊ चिरंजीवी त्यालाच पाहत होता आणि जनात पण खुश होती प्वंची पत्नी तिच्या पण चेहऱ्यावर वेगळीच ख़ुशी होती, त्यावेळ्स सगळ्यात जास्त ध्यान पवन कळ्यांचा मोठा भाऊ चिरंजीवी इतकी होती त्याच्या तोंदाडून एक हि शब्द निघत नव्हता तो फक्त टाळी वाजवून लोकांना पाहत होता. त्यने आपल्या आजूबाजूच्या लोकांची प्रशांश केली. पवन कल्यन शपत घेतल्या नंतर त्याने सर्वत पहिले मोदीच्या पाया पडल्या मोदीच आशीर्वाद घेतला pm मोदीने त्यांच्या पाठीवर थाप मारली त्याच्या हौसला वाढवला त्या नंतर cm चंद्राबाबू नायडू का आशीर्वाद घेतला आणि मंचावरील सर्व एक एकानं हात जोडले पुढे होत होत त्याने जीरांजीवी समोर त्याचे पाउल थांबले आणि खाली वाकून चिरंजीवीच्या पाया पडल्या मोठ्या भावा ने त्याला निराश न करत त्याला आपला आशीर्वाद दिला आणि गळा भेट घेतली.

पवन कल्यन

४. आंध्र च्या राजनीती मधी पवन ची राजनीती

shapat samaranbha chandrababau nayadu and pavan kalyan 7 शपत समारंभ चान्द्रबाबु नायडू आणि पवन कल्याण ७ तिथे पोहचेल pmनरेंद्र मोदी

जेव्हा पण आंध्र प्रदेश ची राजनीती मधी चंद्राबाबू नायडू च्या शपत विधी ग्रहण समारंभ आठवण केली जाईल तेव्हा पवन कल्याण आणि चिरंजीवी च्या मधी किती संबंध आहेत हे अपल्याला विसरून चालणार नाहीत जेव्हा पवन कल्याण नि चिरंजीवी च्या पाया पडल्या त्याचा आशीर्वाद घेतला त्याने निवडणूक जिंक्यावर पण पाया पडला होता. चिरंजीवीने त्यांच्या गळ्यात मोठा फुलांचा हर घातला होता पवनच्या बायकोने त्याचेओक्ष्ण केल होत त्याच्या परीवारातले सगळे खुश होते.

५. आंध्र प्रदेश मधी पवन कल्याण केला कमाल

चंद्राबाबू नायडू, मोडी , पवन कल्याण एक सोबत बोलताना

आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीत मधी पवन कल्याण नि पिठ्पुराम शीट तिथून जिकला आहे आंध्रप्रदेश विधानसभा निवडणूक पवन कल्याण ची जनसेना दुसरी मोठी पार्टी बनली आहे. आता तो चंद्राबाबू नायडू च्या कॅबिनेट मंत्री मध्ये शामिल झाला आहे अंध्राप्रदेशाचा तो उप मुख्यमंत्री झाला आहे. पवन कल्याण जन्सेना विधानसभा हि नाही तर लोकसभा निवडणुकीत जनसेना पार्टी दोन शीट वर उमेदवार निवडून आले आहेत pm मोदी त्याच कौतुक करत होती इतक्या कमी वेळे मधी पार्टी ला आमदार खासदार निवडून आणले या मुळे

Leave a Comment