shivaji maharajancha putla padala ki padala ?15 शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला कि पडला.?१५

Admin

shivaji maharajancha putla padala ki padala ?15 शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला कि पडला.?१५

शिवाजी महाराजांचा पुतळा संदर्भात बरेच विचन आलेले आहेत, परंतु धातू पुतळा हा किती हि कमजोर असला तरी हि तो पडू शकत नाही जुन्या काळा मध्ये बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील यांचे पुतळे गावा गाव मध्ये बसविण्यात आले आणि ते हि नुसत्या चबुत्र्यात बसवण्यात आले पण ते पुतळे कधी पडल्याची बातमी कधी आली नाही फोडण्याच्या बातम्या निश्चित पणे आल्या विटंबना झालेल्याच्या बातम्या निश्चित पणे आल्या विधृप करण्याच्या बातम्या निश्चित पणे आल्या पण पडले आणि फुटले अशा बातम्या कधीच आलेल्या नाहीत.

shivaji maharajancha putla padala ki padala ?15 शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला कि पडला.?१५
shivaji maharajancha putla padala ki padala ?15 शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला कि पडला.?१५

या सगळ्या अनुभावरन मला आता संशय येतोय हा पुतळा पडला कि पडला महाराष्ट्राची राजकीय परीस्थित आधी या बाजूला कधी त्या बाजूला अशी जी होती. त्याच्यावर्ण लोकांच लक्ष विचलित करण्यसाठी हि घटना तर घडली तर नाही आणि म्हणून शंका येते.हा पडला कि पाडला याची चौकशी झाली पाहिजे.याचा कोणाला राजकीय फायदा होईल जो कोणी आहे त्याला पोलिसांनी शोधून काढावा कोणी पडला त्याला पाहिलं शोधा लोकांच्या पूर्ण पने भावना दुखावल्या गेल्या आहेत. शिवाजू महाराज हे महाराष्ट्रच आदराच स्थान आहे आणि मावळ्याच राज्य प्रस्थपित करणार व्यक्ती महत्व

shivaji maharajancha putla padala ki padala ?15 शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला कि पडला.?१५
shivaji maharajancha putla padala ki padala ?15 शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला कि पडला.?१५

महाराष्ट्र मध्ये शिवरायांचे अनेक पुतळे आहेत त्यात खास पटकन आठवाव म्हणजे गेट ऑफ इंडिया इथला अश्व रूड पुतळा असेल किंवा आता ज्याच शिवाजी महाराज पार्क तिथला अश्व रूड पुतळा असेल किंवा रायगड वरती शिहास्न्धीश साखर गेलेल्या प्पुटला असेल असे शिव राय असे अनेक पुतळे आपल्याला बघायला मिळतील पुण्यामध्ये कदचीत सगळ्यात पहिला पुतळा जो sspms मध्ये उभार्गेलें असेल

Leave a Comment