obc बदल किंवा जरांगे पाटील मागणी संदर्भात मध्यंतरी शरद पवार यांची भूमिका होती त्यांनी अस म्हणटल होत कि २२५ समाजाचे आमदार येणाऱ्या विधान सभे मध्ये असणार त्यांनी महाविकास आघाडीचे जर म्हंटल असत तर त्याच्यातल गैर समज झाला नसता परंतु त्यांनी समाज हा शब्द त्यांनी वापरला त्यातून असणारा गौर समज झाला आणि तिथून परीस्थिती अधिकच बिघडली चिघळत चाली उद्याच्या विधानसभे मध्ये जे लोक सभेला घडल obc ला उमेदवार नाही. आणि ३१ कुणबी मराठा समाजचे खासदार पोहचले तीच अवस्था विधानसभे मध्ये होणार आहे का ?obc मध्ये सुरुवात झालेली अहे. याय चर्चेला लक्षात घेता दुसरी जी मागणी आलेली आहे. या ठिकाणी ती म्हणजे सगे सोयरे यान हि सवलती देण्यात याव्या या मागणीला आम्ही सकल विरोध केला आहे.
त्याच कारण आहे, ज्यांची नोंद आहे. तो असणार अर्ज करून सर्फटीकीट काढू शकतो ज्यांची नोंद नाही तो सर्फटीकीट काढू शतक नाही, जी काही भारतीय जनलोजी आहे, त्या प्रमाणात आई वडिलान कढून समाज आणि तू कुठल्या समाजाचा आहे याचा दाखला अधिरकार मिळतो तो इनपोट करण सरळ सुप्रीन कोर्टाने ग्य्रह्या धरलेलं नाही. त्याच्या विरोधात निकाल दिलेला आहे. म्हणून आणि म्हटल कि सुप्रीन कोर्टचा जो निकाल निर्णय आहे तो आम्हाला अमान्य आहे आणि आम्ही सग्या सोयर्यांना विरोध करतोत मागच्या लोकसभे मध्ये मी अस म्हटल होत येवड वातावरण तंग होत अस मी म्हणत नाही परंतु लोकसभे नंतर आता असणारी परिस्थिती चिघळत चालली आहे.
छगन भुजबळ मध्यंतरी शरद पवार यांना भेटून आल्या नंतर नामांतर सारखी परिस्थिती जी आहे जी १९७७ झाली दुर्दैवानी मी अस म्हणेल कि वसंत दादा पाटील याचं सरकार गेल शरद पवार त्या नंतर सत्ये वरती आल्या नंतर दंगली झाल्या होत्या तेव्हा त्या दंगलीच्या पाठीमाघे सत्ता माघात आहेका चर्चा त्यावेळेस झाली होती, आता हि सत्ता पातल होतंनी दिसत आहे, कोणाची सत्ता येईल हे काही सांगता येत नाही पण बदल हा निचित आहे त्या बदल्याच्या तोंडावरती पुन्हा दंगल आहे का ? हा एक मोठ भाग आहे मी अस म्हणतो मराठवाड्यातून इतर जिल्ह्या मध्ये सुधा हळू हळू परिस्थिती जाणवत सुरु आहे ती म्हणजे मागच्या दीड महिन्या मध्ये सात obc चे असणारे कार्यकर्ते आहेत त्यांना मारण्यात आल्याल आहे.
त्यांचा खून झालेला आहे, हा आरक्षणाच्या वादातूनच झालेला आहे, अस पोलीस रेकॉड वरून सांगण्यात येत आहे, मी अस म्हणेल कि तिथल्या लोकांनी असणार हवा दिली नही म्हणून असणार दंगलीत शांतात आली परंतु obc दुकानावर्ती मराठा मांडळी विकत घ्यायला येत नाही आणि मराठा मंडळीच्या दुकानावर obc विकत घ्याला जात नाही लग्नाला जात नाही जेवायला जात नाही. इथ प्रयत्न हे भांडण गेल आहे कुठल्या हि क्षणाला परिस्थिती बेकाबू होऊ शकते. हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मग ते कोपरडीचा प्रश्न असेल किंवा मागच्या वेळेस obc मराठा यांचा प्रश्न असेल राजकीय भूमिका शांतात ह्या दोन्ही असणार वंचित बहुजन आघडीच्या प्रयत्न मुळे झाल आहे.
आमने सामने आलेल्या समूहाला समजून संगन आणि इथे असणारी व्यवस्थ समजून सांगण हे वंचित बहुजन आघाडीने केल आहे आणि शांतात राखली आज हि अशा दंगली ज्या परिस्थिती मध्ये पुन्हा वंचित बहुजन आघाडीने हा जो आरक्षण बचाव यात्रा जी आयोजित केली आहे काल मुंबईला चैत्यभूमी पासून सुरुवात झाली आणि असणार पुण्याला महात्मा फुलेंचा वाडा तिथे जाऊन नमन केल संध्याकाळी नायगाव गेलो आणि आजचा दिवस शाहू महाराज येव्ह्या पावसाळ्यात येवडा पुरा आहे पुढे ढकलू आम्ही त्यांना म्हणतल आम्ही आता कुठे हि थांबणार नाहीत.
श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार पक्ष, आणि अजित पवार पक्ष यांचा पक्ष तर कायस्थ प्रभू म्हणजे भाजप व शिवसेना उबाठा यांचा पक्ष obc ला आरक्षण देन हे साविधानिक आहे कि नाही याच्या संदर्भातल जमेंत मध्ये सुप्रीन कोर्टाने निकाल देलेल आहे तर ठीक अस म्हटलेलं आहे परंतु मी मगाशी म्हणलो शंका सुरुवात झाली याच कारण जीर मार्फद देता येतो का हा अजून प्रश्न मोकळा राहिलेला आहे आणि म्हणून obc च्या आधी संघटना मध्ये असणारे चर्चा झालेली आहे लॉर्ड शीट खान्द्विलकर आता असणार आपल आरक्षण ठ्न्ब्वल्या जाणार आहे. हि शंका आहे आणि ती विधान सभे मधन थांबवल्या जाणार आहे हा डाव याच्या बदल obc संघटना मध्ये शंका निर्माण झाल्या आहेत.
1 thought on “srimant marathe mhanje sharad pavar prakasha ambedakar yancha vidhan 7 श्रीमंत मराठे म्हणजे शरद पवार प्रकाश आंबेडकर यांचा विधान”