2019 मध्ये जेव्हा लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा राज्यात कॉंग्रसला एक जागा जिकली होती.तर राष्ट्रवादी कॉंग्रस चार खासदार निवडून आले होते.राज्यात कॉंग्रस, राष्ट्रवादीचा कॉंग्रस चा मोठा प्रभाव होता. पण या प्रभावासाठी एक कारण होत तो म्हणजे वंचित बहुजन आघडी २०१९ च्या निवडणुकीत अकोला, सोलापूर, सांगली,नांदेड अशा अनेक जागांवर कॉंग्रस, राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता वंचित चे ओट शेर आणि वंचित न मिळवलेल्या मताची संख्याही त्या वेळी मोठी होती. पण २०२४ च्या लोखासभा निवडणुकीत performance गन्दाल्याची चर्चा होते. वंचित न लढवलेल्या ३८ जागा पैकी ३६ जगावर वंचित बहुजन आघडीच्या उमेदवाराचा deposit जप्त झाल्याच सांगितल्या जात.गेल्या निवडणुकीत कॉंग्रस राष्ट्रवादीला घाम फोडत मोठी कामगिरी करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच ह्या वेळी काय चुकल वंचित पाठीमाघे का राहिली .
१. २०१९ लोकसभा निवडणूकि मधी ४१ लाख मत घेतली होती वंचित ने
२०१९ मधी वंचित बहुजन आघडी आणि mim ह्या दोन्ही पक्शनी मिळून राज्यातल्या सगळ्या ४८ जागा लढवल्या होत्या त्या पैकी ४७ वंचित बहुजन आघाडीने तर संभाजी नगर ची एक जागा mim ने लढवली होती. वंचित चा सगळ्या ४७ जगावर प्रराभाव झाला असला ४१ लाख ३२ हजार ४४६ मत घेतली होती. वंचित ओट शेर ६.९८ टक्के इतका होता. नवीन पक्ष स्थापन केल्या नंतर पहिल्याच निवडणुकीत वान्चीत्च्या या कामगिरीच मोठ कौतुक झाला होत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत वंचित ह्या वर्षी चांगल काम करेल अस बोल जात होत पण यंदाच्या निवडणुकीत विचार केला तर वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर ३८ जागा लढवल्या होत्या कोल्हापुरात शाहूमहाराज,बारामतीत सुप्रिया सुळे, नागपूर मध्ये विकास ठकारे या महाविकास आघडीच्या तीन उमेदवारान पाठिंबा दिला होता. आणि सांगलीत अपक्ष विशाल पाटील भिवंडीत निलेश सांभारे, अमरावतीती आनंदराज आंबेडकर आणि यवतमाळ, वाशीम मधी अनिल राठोड अशा सात उमेदवारान वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता. वंचित ने लढवलेल्या ३८ जागा पैकी अकोला स्वता प्रकाश आंबेडकर लढत होते. आणि हिंगोली तून B.D. चाव्हान हे दोन उमेदवार सोडले ३६ जगावरच deposit जप्त झाल वंचित बहुजन आघडी मतांची बेरीज १५ लाख ९५ हजार ४०१ आहे.अनेक जागांवर वंचित च्या उमेदवारांना १०००० हजरा पेक्श कमी मत पडली. गेल्या निवडणुकीत ७ टक्क्यांच्या जवळ असलेला ओट शेअर या निवडणुकीत ३.६७ टक्के इतका झालाय. मुख्य म्हणजे २०१९ च्या विधानसभेला वंचित ओट शेअर हा ४.५८ टक्के इतका होता. त्यामुळे लोकसभेच्या आणि विधानसभा यांच्या मधी घसरण झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही वंचित चा प्रभाव स्वीकारला असला तरी आत्म चिंतन करण्याच म्हणटल आहे.
२. वंचित बहुजन आघडी हरण्याची कारण कोणती.
महाविकास आघाडी जाण्याबाबत असलेले संभ्रमवस्थ २०१९ प्रमाणे याही वेळे महाविकास आघडीला वंचित मुळ होणार तोटा नको होता म्हणून सुरुवाती पासूनच महाविकास आघाडीने तिनी पक्ष वंचितन आपल्या सोबत याव म्हणून पर्यंत करत होते सुरुवातीला प्रकाश आंबेडकर हि महाविकास आघडी मघ्ये जाण्यासाठी उचूक होते. पण लोकसभा निवडणुका जशा जाश जवळ जवळ येऊ लागल्या तस तसी प्रकाश आंबेडकरांची भूमिका महाविकास आघ्डीत जाण्यासारखी दिसली नाही. महाविकास आघ्दिम्धी काही जागांवर वाद आहे ते वाद आधी मिटवावेत तुम्ही तुम्ह्च्या जागा जाहीर करा मग आम्ही आम्हाला हव्यात असलेल्या जागा सांगतो अशी वक्तव्य करून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या उंबरठ्यावर थांबले यामुळे महाविकास आघडीचे नेते प्रकाश आंबेडकर मधी अनेकदा अनेष्ठ असल्याचे दिसून आले अखेर वंचित बहुजन आघडी आणि महाविकास आघडी युती बारगळली अस असतानाही वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघडी कॉंग्रस ला फक्त कोल्हापूर, नागपूर, अशा काही जागांवर पाठिंबा जाहीर केला पण अस असल तर सोलापूर पुणे अकोला अशा जागांवर उमेदवार देत वंचित न कॉंग्रसच्या अडचणीत वाढ केली यावऋण हि त्यांच्यावर टीका झाली. बारामत्तीत आधी उमेदवार देऊन मग ती रद्द करून मग सुप्रिया सुळेना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे एकदान्रीतच वंचित भूमिका हि संभ्रमात टाकणारी राहिल्याच पहिला मिळत आता जनतेचा सत्ते विरोधात असलेला कौल लक्षत घेतला तर प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडून आले असते. पण वान्चीत्च्या संभ्रण अवस्थेमुळेच या निवद्नुकीत वंचित ची घसरण झाल्या सारखा बोल जात आहे.
३. उमेदवार निवडीत झालेला गोंधळ
लोकसभा सुरुवातीला महाविकास आघडी सोबत जागावाटपाच्या चर्चा चालू असताना प्रकाश अम्बेदार वंचित ४८ जागा लाधण्याची तयारी केली विधान केल होत. पण वंचित जसे जसे उमेदवार जाहीर केल तसेतसे वंचित उमेदवारांबाबत संभ्रमवस्थ निर्माण झाली शिरूर मतदार संघ मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केली पण पुढे मंगलदास बंधाळणी भाजप उमेवारांसोबत बैठकीत बसलेल फोटो वायरल झाले त्यामुळे त्यान बांदल याची उमेदवारी व नाकारली या वरून वंचित वर भाजप ची b टीम असलेलचा आरोप झाला यवतमाळ वाशीम उमेदवारी बाबद गोंधळ पहिला मिळाला इठून बंजारा समाजातील येणाऱ्या सुभाष पवार यांना उमेदवारी जहीरकेली पण सुभाष पवारांच्या प्रक्र्तुती कारण देत वंचित न त्यांची उमेदवारी बदलून अभिजित राठोड याना दिली पुढे अभिजित राठोड चा अर्ज बाद झाल अपक्ष लढवणार्या अनिल राठोड यांना पाठिबा दिला त्याच प्रमाण धुळ्याचे उमेदवार माझी ips अधिकारी अब्दुल रहमान यांची सेवा निव्र्ती नयन वंचित तिकीट दिल टंचा रज बाद झाला अनुसूचित जागा रामटेक मधी शंकर सहंडे यान दिली नंतर त्यांची उमेदवारी रद्द करून माघे घे अपक्ष लढणारे किशोर याना पाठिंबा दिला.