vidhan sabha nivdnukivarun hakecha jarangevar hallabol.15 विधान सभा निवडणुकीवरून हाकेचा जरांगे वर हल्लाबोल.१५

Admin

वंचित ला खात्री एकोणीस आमदार निवडून येतील.

कुणब्याच्या नोंदी कारणावरून लाखो नोंदी करून जर मागासवर्गीय obc आरक्षण मध्ये जरांगे पाटील म्हणत असेल आम्ही ५४ लाख नोंदी केल्या मग मुख्यमंत्र्यांनी सांगाव जरांगे खोट बोलता का मुख्यमंत्री आमचा एकच वाक्य आहे, मग एकनाथ राव तुम्ही १२ कोटी जनतेचे मुख्यमंत्री आहात. आणि तुम्हाला निवडणुकीला समोर जावा लागत १२ कोटी हिताच बोला साविधानच बोला जर तुम्ही ६० टक्के obc वर बोलत नसाल ते एकनाथ राव असेल नाही पृथ्वी राज असेल ,अशोक राव असेल ,किंवा शरद पवार असो आम्ही obc बांधव obc लाच मतदान करणार.

vidhan sabha nivdnukivarun hakecha jarangevar hallabol.15 विधान सभा निवडणुकीवरून हाकेचा जरांगे वर हल्लाबोल.१५

जरांगे कोणाला हि उभा करत नाही त्याची इतकी कुवत नाही, त्याची हय्षित नाही त्याची लायकी नाही अस हाके बोलत होते पत्रकारांना त्याला संविधान कळत नाही त्याला इतर लोकांचे हक्क अधिकार कळत नाही, उराव बसेल अंगावर घेईल आम्ही ९६ कोळी आम्ही शेत्रीय , अस म्हणून मतदानाला समोर जातात का हा फुले,शाहू, आंबेडकर महारष्ट्र आहे हि लोकशाही आहे का ? आता आम्ही ९६ कोळी जन्म आम्ही जन्म घेतला नाही म्हणून आमचा दोष आहे का ? मग जरांगे नावच हे वटवाघुल हे उलट लटकल कुठलाही उपयोग नाही

ह्याने जे लोकसभेला जे केल तेच विधान सभेला करतील त्याच्या मुले आम्ही सर्व obc सगळे एकत्र येणार ह्या आमदार खासदार यांना परत नाही येऊ देणार ह्या घराणे शाहीला आम्ही निश्चित संपवनार प्रश्न उपस्थित यासाठी केलाय कि तुम्ही साविधंच का बोलत नाही राज्य मागातर सवर्गीय आयोग म्हणतो कि मराठा समाजच मागास असल्याल त्यांना प्रूप होत नाही आणि त्यांना आरक्षण देता येत नाही राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग म्हणतो हे शक्य नाही सुप्रिय cort सांगतो ६०० पानाचा जजमेंट देत त्या जजमेंट मध्ये सांगतात रुरल जात शासक वर्ग कारखानदर, आमदार, खासदार, अधिक नौकर्या मध्ये ज्याचं अधिक लोक आहेत इतर लोकसंख्या पेक्षा जास्त आहे ते कुठचे मागासवर्गीय आहेत.

vidhan sabha nivdnukivarun hakecha jarangevar hallabol.15 विधान सभा निवडणुकीवरून हाकेचा जरांगे वर हल्लाबोल.१५

या सगळ्या निगल प्रोसेजारच्या विरोध मध्ये जाऊन तुम्ही तकलादू कायदे बनवतात तकलादु gr अनता आणि ते परत cort मध्ये रद्द होत. येव्हड घडत असताना तुम्ही जरांगे पाटील समजवून का सांगत नाही आणि obc आरक्षण म्हणजे काय गरिबी हटवण्याचा प्रोग्राम आहे का हे कोणी सांगितल ह्या लोकांना साविधांची भाषा बोला कायद्याची भाषा बोला मागास्वर्गीयांची भाषा बोला आणि obc एकत्र येत नाही म्हणजे त्याचं आरक्षण घालवणार आमचे फासे पारधे, परी, गुरव नभी पारशी पाशी अरे ह्या माणसाना गावगाड्या अध्ये जमिनी समान पाल करून राहता.

महाराष्ट्र जनता राजा कोणाला म्हटल जात ,बर महाराष्ट्र मध्ये सर्व जास्त सत्ते मध्ये राहील कोन ज्याचं कुठून्ब सत्ते राहील ज्यांनी महाराश्वर्ती प्रभाव गाजवला त्या माणसांनी पुद्झ नाही याच त्यांना जरांगे कसे काय दिसतात त्यानं obc दिसत नाही obc ची मत चालत नाही त्यानं obc च्या गावात मत मागायला हा महाराष्ट्र obc विरोधात मराठ असा प्रकार घडला का कधी अस होत असताना शरद पवार अस गप राहतो. या व पुढे शरद पवारांनी मी नेहमी म्हणतो शरद पवार तुम्ही चार वेळा पंतप्रधान झाला असता पण आमच्या लोकांचा म्हणत तुम्ही कधी एकल नाही तुम्ही पावण्या राव्ण्याला कारखाने दिले पावण्या रावनयना तिकीट वाटली निवडून येण्याचा निकष लावला आम्हाला सामाजिक न्याय देण्याची ठेका कधी घेतला नाही.

vidhan sabha nivdnukivarun hakecha jarangevar hallabol.15 विधान सभा निवडणुकीवरून हाकेचा जरांगे वर हल्लाबोल.१५

पवार साहेब ह्या अठरा पगड जातीच्या लोकांच अंत कारण व्यथा, वेदना तुम्ही फक्त निवडणुका जीक्ण्याचा व्यकरण कळल obc आरक्षण बचाव यात्रचे हाकेची पवार यांच्यावर टीका केली आहे माझ्यावरती कायम असा आरोप केला गेला आहे या महाराष्ट्र मध्ये जरांगे आणि त्याचे सल्लगार हा भूजबळ साहेबांचा हा चेला आहे अस म्हणतात. ६० टक्के obc ला ०.६% इतकी आपली अवस्था आहे कधी आम्ही आमच्या हक्कासाठी आता आम्हाला लढाव लागेल नाहीत आरक्षण हे आपल अधिक कमी अन त्यात अजून भर करून घेणार नाही.

हे सांगा त्या जरांगेला आधी साविधानाचा अभ्यास कर म्हणा नंतर बोल मागास म्हण नार्यचं प्रमाण किती असा सर्वे व्हयला पाहिजे म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोग सुधा बोगस काम करतोय हा नेता म्हणतो आमच्या ताटात वर्बाडून खाल्ल आज पर्यंत अरे जरांगे तुझ्या बरोबरच जज आहेत जे तुझे सल्लगार आहेत या स्ल्ल्गाराना माझा संगन आहे भुजबळ साहेब या महाराष्ट्र मध्ये obc च्या सामाजिक न्याय हक्क साठी योजनासाठी या महाराष्ट्रामध्ये बजत तरतूद किती असते प्रत्येक बजत मध्ये ०.६ % इतकी असते.

vidhan sabha nivdnukivarun hakecha jarangevar hallabol.15 विधान सभा निवडणुकीवरून हाकेचा जरांगे वर हल्लाबोल.१५

Leave a Comment